NHM Buldhana Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत 94 रिक्त जागांची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.
NHM Buldhana Bharti 2025: NHM Buldhana Recruitment 2025.राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी MBBS, एन्टोमॉलॉजिस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, लॅब टेक्नीशिय, स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) या पदाची भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more
अधिक वाचाNBT Bharti 2025: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत पदांची भरती! ऑफलाईन अर्ज प्रक्रिया… अधिक माहिती पहा
NBT Bharti 2025: National Book Trust Recruitment 2025. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया येथे यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदाची भरती जाहीर झाली आहे. यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदाच्या 2 आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदासाठी … Read more
अधिक वाचाESIC Mumbai Bharti 2025: ESIC मुंबई येथे 29 रिक्त पदांची भरती जाहीर! थेट मुलाखतीद्वारे होणार भरती…पहा अधिक माहिती.
ESIC Mumbai Bharti 2025: ESIC Mumbai Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक, अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट”या चार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती … Read more
अधिक वाचाKolhapur Mahanagarpalika Bharti 2025, कोल्हापूर महानगरपालिका मध्ये २० रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 : Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2025. कोल्हापूर महानगरपालिका मध्ये २० रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Jr. Engineer (Civil),Jr. Engineer (Mechanical),Filter Inspector,Garden Superintendent आणि Laboratory Technician हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण … Read more
अधिक वाचा