SGBAU Amravati Bharti 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत भरती जाहीर! Online अर्ज प्रक्रिया, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SGBAU Amravati Bharti 2025:SGBAU Amravati Recruitment 2025 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती भरती अंतर्गत Contributory Teacher पदाची भरती जाहीर झाली आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.

उमेदवाराने अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून उमेदवारांस संपर्क साधला जाईल. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील. उमेदवाराने ज्या विषयात पदवी घेतली असेल त्यात फर्स्ट क्लास असणे आवश्यक आहे. तसेच त्यास 2 वर्षांचा अनुभव ही असावा. उमेदवाराने UGC/CSIR द्वारा घेतलेली NET किंवा SET परीक्षा उत्तीर्ण असावी. जर त्याला Ph.D. पदवी मिळाली असेल तर त्यास NET/SET मधून सूट मिळू शकते.

शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 आहे. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

SGBAU Amravati Recruitment 2025

Sant Gadge Baba Amravati University Amravati Recruitment has been announced for the post of Contributory Teacher. This recruitment is of a temporary nature. Application has to be made online. All the necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. After filling the application, its printout should be kept nearby.

The candidate should provide a valid email ID in the application. So that the candidates will be contacted. The candidate will be selected through interview. Documents will be checked at the time of interview. The candidate must have a first class in the subject in which he has done his degree. Also, he should have 2 years of experience. The candidate should have passed the NET or SET exam conducted by UGC/CSIR. If he has got a Ph.D. degree, he can get exemption from NET/SET.

Applications received after the last date will not be considered. The last date for applying is 20 May 2025. All the information in the application should be correct and accurate. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

SGBAU Amravati Bharti 2025: इतर माहिती

पदाचे नाव – Contributory Teacher

पदाचे नाव Contributory Teacher
शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर पदवी/ NET/SET/ Ph.D
वयोमर्यादा30 वर्षे ते 65 वर्षे
अनुभव आवश्यक
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2025

SGBAU Amravati Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • नियोजित व्याख्याने घेणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे
  • लेक्चर नोट्स, PPT व अध्यापन साहित्य तयार करणे
  • टेस्ट, असाइनमेंट तपासणे व विद्यार्थी मूल्यांकन करणे
  • शैक्षणिक व करिअर सल्ला देणे
  • हजेरी, अहवाल व विभागीय जबाबदाऱ्या पूर्ण करणे
  • विद्यापीठाच्या वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे

NHAI Bharti 2025, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भरती मध्ये ६० रिक्त पदासाठी भरती, वेतनश्रेणी : 60 हजार!!

SGBAU Amravati Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s)
  • UGC/CSIR द्वारा घेतलेली NET किंवा SET परीक्षा उत्तीर्ण असावी.
  • किंवा UGC च्या नियमानुसार मिळालेली Ph.D. पदवी असलेल्यांना NET/SET मधून सूट मिळू शकते.
  • (ज्या विषयांसाठी NET/SET घेतले जात नाही, तिथे NET/SET आवश्यक नाही.)
  • तंत्रज्ञान विषयासाठी- B.E./B.Tech./B.S. आणि M.E./M.Tech./M.S. किंवा इंटिग्रेटेड M.Tech.
  • मॅनेजमेंट विषयासाठी – कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM/CA/ICWA/M.Com.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

SGBAU Amravati Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे ते 65 वर्षे पर्यंत

SGBAU Amravati Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • अमरावती

SGBAU Amravati Bharti 2025: अनुभव

  • उमेदवाराने ज्या विषयात पदवी घेतली असेल त्यात फर्स्ट क्लास आवश्यक.
  • तसेच 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

SGBAU Amravati Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून उमेदवारांस संपर्क साधला जाईल.
  • अर्ज भरून झाल्यानांतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.

SGBAU Amravati Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • पदवी व पदव्युत्तर पदवीच्या मार्कशीट्स व प्रमाणपत्रे
  • तंत्रज्ञान/मॅनेजमेंट शाखेसाठी संबंधित डिग्रीचे पुरावे
  • NET/SET प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Ph.D. प्रमाणपत्र (जर NET/SET वगळले असेल तर)
  • जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (मॅनेजमेंट विषयासाठी आवश्यक)
  • इतर संबंधित पुरावे (जर विद्यापीठ/प्रशासनाने मागितले असतील तर)

SGBAU Amravati Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • ही नोकरी कायमस्वरूपीची नाही , तात्पुरती आहे.
  • या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल .
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराला एकाच वेळी विद्यापीठ विभाग आणि संलग्न महाविद्यालयात CHB पदावर काम करता येणार नाही.

SGBAU Amravati Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 3 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025

SGBAU Amravati Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2025, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

SGBAU Amravati Bharti 2025
SGBAU Amravati Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment