NPCC Bharti 2025: NPCC Recruitment 2025 नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अंतर्गत “साइट इंजिनिअर, इंजिनिअर सहयोगी” या पदांच्या भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी एकूण 09 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या पदाची निवड वॉक-इन इंटरव्ह्यू द्वारे होणार आहे.
साइट इंजिनीयर (सिव्हिल व इलेक्ट्रिकल) या पदासाठी 30 मे 2025 आणि वरिष्ठ सहयोगी (HR, Law, Finance) या पदासाठी 31 मे 2025 ला वॉक-इन इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू एनपीसीसी लिमिटेड, सदर्न झोनल ऑफिस, घर क्रमांक 1297, पहिला मजला, दुसरा क्रॉस रोड, केएचबी कॉलनी, मगडी रोड, बेंगळुरू- 560079 या पत्त्यावर होणार आहे.
उमेदवाराने नोंदणी ही त्याच ठिकाणी मुलाखतीच्या दिवशी 9:30 ते 12:00 पर्यंत करावी. मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झाला म्हणजे नोकरीची हमी नाही. पात्र व इच्छूक उमेदवारांनी 30 मे व 31 मे 2025 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
NPCC Recruitment 2025
National Projects Construction Corporation Limited has announced the recruitment for the posts of “Site Engineer, Engineer Associate”. A total of 09 vacancies will be recruited for these posts. Selection for this post will be done through walk-in interview.
Walk-in interview will be held on 30 May 2025 for the post of Site Engineer (Civil and Electrical) and on 31 May 2025 for the post of Senior Associate (HR, Law, Finance). The interview will be held at NPCC Limited, Southern Zonal Office, House No. 1297, 1st Floor, 2nd Cross Road, KHB Colony, Magadi Road, Bengaluru- 560079.
The candidate should register at the same place on the day of interview from 9:30 to 12:00. Original documents will be verified at the time of interview.
Participation in the walk-in interview does not guarantee employment. Eligible and interested candidates should appear for the interview on May 30 and May 31, 2025.
NPCC Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – साइट इंजिनिअर, इंजिनिअर सहयोगी
- एकूण जागा – 09 जागा
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
साइट इंजिनीयर (सिव्हिल) | 4 |
साइट इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) | 1 |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – मानवसंसाधन (HR) | 1 |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – विधी | 1 |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – वित्त | 2 |
NPCC Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
साइट इंजिनीयर (सिव्हिल)
- बांधकाम प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी व निगराणी करणे.
- साइटवर गुणवत्ता व सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करणे.
- मोजमाप, BOQ तयार करणे, रिपोर्टिंग करणे
- कंत्राटदार व पुरवठादारांसोबत समतोल साधणे.
- वेळापत्रकानुसार काम पूर्ण होईल याची खात्री करणे
साइट इंजिनीयर (इलेक्ट्रिकल)
- इलेक्ट्रिकल कामाचे नियोजन व अंमलबजावणी करणे
- ड्रॉईंग, वायरिंग, लाइटिंग, आणि इतर इलेक्ट्रिकल प्रणालींची देखरेख करणे
- इलेक्ट्रिकल मटेरियलचे परीक्षण व रिपोर्टिंग करणे
- कंत्राटदारांसोबत तांत्रिक समन्वय राखणे
वरिष्ठ सहयोगी (HR)
- भरती प्रक्रिया, नोंदी व कर्मचारी व्यवस्थापन करणे
- HR संबंधित डेटा एंट्री, फायलींग, पगाराशी संबंधित मदत करणे
- अंतर्गत कार्यालयीन प्रक्रिया व नोंदी ठेवणे
वरिष्ठ सहयोगी (Law)
- कायदेशीर कागदपत्रांची तपासणी व मसुदा तयार करणे
- कंपनीचे कायदेशीर बाबतीतील सल्ला देणे
- ठेके/कॉन्ट्रॅक्ट्स/अनुबंध यांची कायदेशीर पूर्तता करणे
- विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये मदत करणे
वरिष्ठ सहयोगी (Finance)
- आर्थिक व्यवहारांचे लेखाजोखा व अहवाल तयार करणे
- बजेटिंग, बिलिंग व पेमेंट प्रक्रिया बघणे
- TDS, GST इत्यादी कर सल्ला व प्रक्रिया करणे
- आर्थिक ऑडिटमध्ये सहाय्य करणे
NPCC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
साइट इंजिनीयर (सिव्हिल) | पदवी, बी.ई./बी.टेक (सिव्हिल अभियांत्रिकी) |
साइट इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) | पदवी, बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी) |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – मानवसंसाधन (HR) | एमबीए, पदव्युत्तर पदवी |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – विधी | कायद्यात पदवी, एल.एल.बी. |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – वित्त | सीए, आयसीडब्ल्यूए, एमबीए, पदव्युत्तर पदवी |
NPCC Bharti 2025: वयोमर्यादा
- 40 वर्षे
NPCC Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे
NPCC Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | वेतन |
---|---|
साइट इंजिनीयर (सिव्हिल) | ₹33,750/- |
साइट इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) | ₹33,750/- |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – मानवसंसाधन (HR) | ₹33,750/- |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – विधी | ₹33,750/- |
वरिष्ठ सहयोगी (कार्यालय सहाय्य) – वित्त | ₹33,750/- |
NPCC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- निवड वॉक-इन इंटरव्ह्यू होणार असल्यामुळे मुलाखतीच्या वेळीच तिथे जाऊन अर्ज करावा लागेल.
- मुलाखतीच्या ठिकाणी सकाळी 9:30 ते 12:00 पर्यंत नोंदणी करता येईल.
- अर्ज करतेवेळी आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडणे आवश्यक आहे.
- दिलेल्या ठिकाणी वेळेत जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये योग्य व अचूक माहिती असावी.
NPCC Bharti 2025: मुलाखतीचा पत्ता
- एनपीसीसी लिमिटेड, सदर्न झोनल ऑफिस, घर क्रमांक 1297, पहिला मजला, दुसरा क्रॉस रोड, केएचबी कॉलनी, मगडी रोड, बेंगळुरू- 560079
NPCC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- 10वी, 12वी, पदवी/पदव्युत्तर डिग्री/डिप्लोमा
- संबंधित शाखेतील अंतिम वर्षाची मार्कशीट व पदवी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीची मार्कशीट)
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- No Objection Certificate
- पासपोर्ट साईज फोटो
NPCC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी वॉक-इन इंटरव्ह्यू ला उपस्थित राहावे.
- साइट इंजिनीयर (सिव्हिल व इलेक्ट्रिकल) या पदासाठी 30 मे 2025 ला वॉक-इन इंटरव्ह्यू होईल.
- तसेच वरिष्ठ सहयोगी (HR, Law, Finance) या पदासाठी 31 मे 2025 ला वॉक-इन इंटरव्ह्यू होईल.
- या मुलाखतीची वेळ सकाळी 10:30 ते सायं. 4:30 वाजेपर्यंत अशी आहे.
- एनपीसीसी लिमिटेड, सदर्न झोनल ऑफिस, घर क्रमांक 1297, पहिला मजला, दुसरा क्रॉस रोड, केएचबी कॉलनी, मगडी रोड, बेंगळुरू- 560079 या पत्त्यावर मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीसाठी वेळेत पोहचावे.
नवनवीन update साठी :: Click Here
NPCC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीखhttp://npcc.gov.in/home.aspx
- जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख – 14 मे 2025
- मुलाखतीची तारीख – 30 ते 31 मे 2025
NPCC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
NBT Bharti 2025: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया येथे भरती जाहीर!
