Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक” या पदाची भरती झाली आहे. या पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य भरावी. उमेदवार एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करणार असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज भरताना उमेदवाराने वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे आवश्यक आहे, जेणे करून संपर्क साधला जाऊ शकतो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Krushi Utpanna Bazar Samiti Chha. Sambhajinagar Recruitment 2025
There is a recruitment for the post of “Junior Clerk, Peon, Bhuikata Operator, Electrician, Vehicle Driver” under the Agricultural Product Market Committee Chhatrapati Sambhajinagar. This recruitment is going to fill a total of 14 vacancies for this post. For this, one has to apply online.
The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. All the information should be filled in the application accurately and correctly. If the candidate is applying for more than one post, a separate application and separate examination fee must be paid for each post. While filling the application, the candidate must provide a valid mobile number and email ID, so that contact can be made.
The last date for application is 2 June 2025. Applications received after the last date will not be accepted. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: Notification
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक
- एकूण जागा – 14 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कनिष्ठ लिपिक | 03 |
शिपाई | 07 |
भुईकाटा ऑपरेटर | 02 |
विजतंत्री | 01 |
वाहन चालक | 01 |
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
- उमेदवार पदवीधर असावा.
- तसेच MS-CIT किंवा तत्सम संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- मराठीत किमान ३० शब्द प्रतिमिनिट टायपिंग वेग असलेले शासकीय प्रमाणपत्र आवश्यक
- इंग्रजीत किमान ४० शब्द प्रतिमिनिट टायपिंग वेग असलेले शासकीय प्रमाणपत्र आवश्यक
शिपाई (Peon)
- १० वी उत्तीर्ण
- भुईकाटा ऑपरेटर (Underground Operator)
- ITI (फिटर) तसेच MS-CIT किंवा तत्सम संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
विजतंत्री (Electrician)
- ITI (इलेक्ट्रीशियन) तसेच MS-CIT किंवा तत्सम संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
वाहन चालक (Driver)
- १०वी उत्तीर्ण आणि चारचाकी किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: वयोमर्यादा
- 18 – 43 वर्षे
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | मासिक पगार |
---|---|
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) | Rs. 19,900/- ते Rs. 63,200/- |
शिपाई (Peon) | Rs. 15,900/- ते Rs. 47,600/- |
भूमिगत ऑपरेटर (Underground Operator) | Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- |
इलेक्ट्रिशियन (Electrician) | Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- |
वाहनचालक (Driver) | Rs. 19,900/- ते Rs. 63,200/- |
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: नोकरी ठिकाण
- छत्रपती संभाजीनगर
नवनवीन update साठी :: Click Here
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.
- उमेदवार एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करणार असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज भरताना उमेदवाराने वैश्य मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत
- अर्ज ‘Submit’ केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवावी
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- १० वी चे प्रमाणपत्र
- १२ वी चे प्रमाणपत्र
- ITI प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- जात प्रमाणपत्र
- गाडीचे लायसन्स
- MS-CIT प्रमाणपत्र
- मराठी ३० आणि इंग्लिश ४० टायपिंग चे शासकीय प्रमाणपत्र
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य उमेदवारांसाठी – रु. 700/-
- राखीव उमेदवारांसाठी – रु. 500/-
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: निवड प्रक्रिया
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
- कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांसाठी २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
- भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री व वाहन चालक या पदांसाठी १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल.
- तसेच ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल.
- परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
- आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी उमेदवारास बोलवले जाईल.
- कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलावले म्हणजे निवड झाली असे नाही.
- अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार सभापती / सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे राखीव राहतील.
Krushi Utpanna Bazar Samiti Chha Sambhajinagar Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 19 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2025
Krushi Utpanna Bazar Samiti Chha. Sambhajinagar Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
