IRCTC Mumbai Bharti 2025, IRCTC मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IRCTC Mumbai Bharti 2025 : IRCTC Mumbai Recruitment 2025. RCTC मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी  भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Consultant हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०३ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन आणि इमेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

IRCTC Mumbai Bharti 2025 भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ईमेल आयडी खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

IRCTC Mumbai Recruitment 2025.

IRCTC Mumbai has conducted a recruitment process to fill the vacant posts, in this recruitment, the post of Consultant will be filled, there are a total of 03 vacancies for this post.

Applications have been invited for the above post offline and through email, however, eligible candidates should submit their applications before the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.

How to apply for IRCTC Mumbai Bharti 2025 recruitment, the recruitment advertisement and the address and email ID to send the online application are given below, more information about the recruitment is given below, apply as soon as possible.

IRCTC Mumbai Bharti 2025 Notification

भरती विभागIndian Railway Catering And Tourism Corporation
IRCTC Mumbai
IRCTC मुंबई
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावConsultant
एकूण रिक्त जागा०३
शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन आणि ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttps://www.irctc.co.in/

IRCTC Mumbai Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Consultant०३

DRDO ACEM Nashik Bharti 2025, डीआरडीओ एसीईएम नाशिक मध्ये Apprentice साठी भरती, पगार ₹ १०,००० ते ₹ १२,००० /- आजच अर्ज करा!!!

IRCTC Mumbai Recruitment 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Consultant१० वी उत्तीर्ण + अनुभव

IRCTC Mumbai Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Consultant६४ वर्षा पर्यंत

IRCTC Mumbai Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Consultantदिलेले नाही

IRCTC Mumbai Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Consultantमुंबई

IRCTC Mumbai Recruitment 2025 Application Fee

Application fee
🔹 फी नाही

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

IRCTC Mumbai Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेल द्वारे अर्ज सादर करावे.
.
🔹अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे.

🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

🔹 भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

IRCTC Mumbai Bharti 2025 Selection Process

🔹 Interview

IRCTC Mumbai Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१९ मे २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख०६ जून २०२५

IRCTC Mumbai Recruitment 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.irctc.co.in/

IRCTC Mumbai Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Manager (HRD) IRCTC Ltd. West Zone Office, Forbes Building, Ground and Third Floors, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai – 400001

🔹 अर्ज पाठविण्याचा इमेल
:- swati.chitnis@irctc.com

Ordnance Factory Ambajhari Bharti 2025, आयुध कारखाना अंबाझरी नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४५,००० , आजच अर्ज करा!!!

NADP Nagpur Bharti 2025, राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २५,००० /- आजच अर्ज करा!!!

IRCTC Mumbai Bharti 2025
IRCTC Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment