Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025:Directorate General Of Shipping Mumbai Recruitment 2025 शिपिंग महासंचालनालय मुंबई अंतर्गत “सीमेन्स भविष्य निर्वाह निधी आयुक्त” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायची आहे. त्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवाराने जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
भरलेला अर्ज जहाजबांधणी महासंचालनालय, भारत सरकार, ९ वा मजला बीटा इमारत, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०० ०४२ या पत्त्यावर पाठवावा. या पदासाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Directorate General Of Shipping Mumbai Recruitment 2025
Directorate General Of Shipping Mumbai has announced the recruitment of “Siemens Provident Fund Commissioner” post. A total of 01 vacancies are to be filled for this post. For this, the candidate has to apply offline. The candidate should take a printout of the application form accompanying the advertisement pdf and fill the application.
The filled application should be sent to Directorate General of Shipbuilding, Government of India, 9th Floor Beta Building, I-Think Techno Campus, Kanjurmarg (East), Mumbai 400 042. The candidate must have experience for this post. The candidate will be selected for this post through interview. After scrutinizing the applications received, eligible candidates will be called for interview.
The last date for application is 26 June 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – सीमेन्स भविष्य निर्वाह निधी आयुक्त
- एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाव | सीमेन्स भविष्य निर्वाह निधी आयुक्त |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
वयोमर्यादा | 56 वर्षे |
अनुभव | आवश्यक आहे |
वेतन | दरमहा रु.78800- रु.209200 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जहाजबांधणी महासंचालनालय, भारत सरकार, ९ वा मजला बीटा इमारत, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०० ०४२ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जून 2025 |
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- मंडळाचे सचिव म्हणून कार्य करणे.
- मंडळाच्या बैठका बोलावणे व त्यातील निर्णय/सूचना अंमलात आणणे.
- न्यायिक, अर्धन्यायिक व इतर कार्यक्षमता असलेले चौकशी अधिकारी म्हणून कार्य करणे.
- सर्व सागरकामगार सदस्यांचे भविष्यनिर्वाह निधी खाते व्यवस्थापन करणे.
- तक्रारी व निवेदने यांचे निवारण इत्यादी व्यवस्थापित करणे.
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा
56 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: अनुभव
- शासनाच्या विभागात स्थापना, प्रशासन आणि लेखा विषयक किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: वेतन
- वेतन स्तर 12 नुसार (दरमहा रु.78800- रु.209200)
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी उमेदवाराने जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
- या पत्त्यावर जहाजबांधणी महासंचालनालय, भारत सरकार, ९ वा मजला बीटा इमारत, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०० ०४२ अर्ज पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता
- जहाजबांधणी महासंचालनालय, भारत सरकार, ९ वा मजला बीटा इमारत, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०० ०४२
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- अर्जाचा नमुना (Annexure-II)
- APAR डोसियर (Annual Performance Appraisal Reports)
- Group ‘A’ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित छायाप्रती
- Vigilance Clearance प्रमाणपत्र
- प्रामाणिकपणा प्रमाणपत्र
- Penalty Statement
- मागील १० वर्षांतील लादलेली मेजर/मायनर शिक्षा असल्यास तपशील
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड)
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवेळी अनुभव, प्रशासकीय कौशल्य, सेवा आचारसंहिता विचार केला जाईल.
- शिफारस झालेल्या उमेदवारांची माहिती महासंचालनालयामार्फत अंतिम मान्यतेसाठी संबंधित मंत्रालयास/विभागास सादर केली जाईल.
- उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर संबंधित उमेदवाराची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाईल.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराने वैयक्तिक कारणास्तव किंवा मूळ खात्याच्या नकारामुळे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास, ५ वर्षांपर्यंत प्रतिनियुक्तीसाठी अपात्र घोषित केले जाईल.
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 13 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2025
Directorate General Of Shipping Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
IRCTC Mumbai Bharti 2025, IRCTC मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
