Ministry of Labour and Employment Bharti 2025: Ministry of Labour and Employment Recruitment 2025 कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “पीठासीन अधिकारी” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरायच्या आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि धनबाद या ठिकाणी प्रत्येकी एक जागा भरायची आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी श्री. एस. आर. दत्ता, उपसचिव, कक्ष क्रमांक 318, कामगार आणि रोजगार मंत्रालय, श्रम शक्ती भवन, नवी दिल्ली या पत्त्यावर अर्ज करावा.
उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य द्यावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. त्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Ministry of Labour and Employment Recruitment 2025
The Ministry of Labour and Employment has announced the recruitment of the post of “Prestige Officer”. A total of 03 vacancies are to be filled for this post. One vacancy each is to be filled in Ahmedabad, Mumbai and Dhanbad. For this, you have to apply offline. For this, you should apply to Shri. S. R. Dutta, Deputy Secretary, Room No. 318, Ministry of Labour and Employment, Shram Shakti Bhavan, New Delhi.
The candidate should provide all the information in the application accurately and correctly. Xerox copies of the necessary documents should be attached with the application. The shortlist of eligible candidates will be drawn after examining the applications received. Those candidates will be selected through interview.
The last date for applying is 3 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
Ministry of Labour and Employment Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – पीठासीन अधिकारी
- एकूण जागा – 03
पदाचे नाव | पीठासीन अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | LL.B. |
वयोमर्यादा | 50 वर्षे ते 65 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | अहमदाबाद, मुंबई, धनबाद |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | श्री. एस. आर. दत्ता, उपसचिव, कक्ष क्रमांक ३१८, कामगार आणि रोजगार मंत्रालय, श्रम शक्ती भवन, नवी दिल्ली |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 3 जुलै 2025 |
Ministry of Labour and Employment Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- ट्रिब्युनलपुढे येणाऱ्या वादप्रकरणांचे सुनावणी घेणे व न्यायनिवाडा करणे.
- न्यायप्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करणे.
- कायदे, नियम आणि तत्संबंधित न्यायनिवाड्यांच्या आधारे निर्णय देणे.
- दोन्ही पक्षांचे म्हणणे समजून घेऊन निकाल देणे.
- सुनावणीच्या तारखा निश्चित करणे व वेळेवर सुनावणी पूर्ण करणे.
- कोर्ट रजिस्ट्रार किंवा सेक्रेटरीसोबत समन्वय ठेवणे.
- संबंधित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करून कामकाज पार पाडणे.
- ट्रिब्युनल कार्यालयाचे प्रशासकीय व्यवस्थापन पाहणे
Ministry of Labour and Employment Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- उमेदवार LL.B. (कायदा पदवीधर) असणे आवश्यक.
Ministry of Labour and Employment Bharti 2025: वयोमर्यादा
50 वर्षे ते 65 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
Ministry of Labour and Employment Bharti 2025: अनुभव
- न्यायिक सेवा, कायदेशीर व्यवहार, प्रशासन, किंवा संबंधित क्षेत्रात ठोस अनुभव असणे आवश्यक
- उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, जिल्हा न्यायाधीश, किंवा केंद्र/राज्य सरकारच्या न्यायिक/प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनुभव असणे आवश्यक
Ministry of Labour and Employment Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- अहमदाबाद, मुंबई, धनबाद
Ministry of Labour and Employment Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी उमेदवाराने जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
- या पत्त्यावर श्री. एस. आर. दत्ता, उपसचिव, कक्ष क्रमांक ३१८, कामगार आणि रोजगार मंत्रालय, श्रम शक्ती भवन, नवी दिल्ली
- अर्ज पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Ministry of Labour and Employment Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- श्री. एस. आर. दत्ता, उपसचिव, कक्ष क्रमांक ३१८, कामगार आणि रोजगार मंत्रालय, श्रम शक्ती भवन, नवी दिल्ली
Ministry of Labour and Employment Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- बायोडाटा
- कार्यालय प्रमुख/प्रेषक प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र – (Annexure-II)
- पाच वर्षांचे ACR / APAR अहवाल – स्पष्ट छायाप्रती, गट ‘अ’ अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित
- कॅडर क्लीयरन्स
- प्रामाणिकता प्रमाणपत्र (Integrity Certificate)
- दक्षता व शिस्तभंगविषयक क्लिअरन्स / प्रमाणपत्र – (Annexure-III)
- मागील १० वर्षांतील लादलेल्या प्रमुख/किरकोळ शिक्षेचे विवरण (जर लागू असेल तर)
Ministry of Labour and Employment Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- मुलाखतीवेळी उमेदवाराचा अनुभव, शैक्षणिक पात्रता विचारात घेतला जाईल.
- मुलाखतीसाठी कोणतेही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.उमेदवारांनी स्व-खर्चाने उपस्थित रहावे.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराने लगेच नियुक्त होणे आवश्यक आहे.
Ministry of Labour and Employment Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 19 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जुलै 2025
Ministry of Labour and Employment Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
