NICL Bharti 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाची भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NICL Bharti 2025 : NICL Recruitment 2025 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाची भरती जाहीर झाली आहे. याच्या एकूण 266 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दिलेल्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून अर्ज करावा. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी रु. 1000/- आणि SC/ST/PwBD/EXS उमेदवारांना रु. 250/- आहे. ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीवेळी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून कंपनीमध्ये सामील होण्यापूर्वी, किमान चार वर्षांच्या सेवेसाठी कंपनीत काम करण्याची हमी द्यावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी.

NICL Recruitment 2025

National Insurance Company Limited Recruitment has announced the recruitment of “Administrative Officer” post. A total of 266 vacancies are to be filled. For this, you have to apply online. You have to go to the given website and register and apply. All the information in the application should be correct and accurate. The candidate must have experience. The application fee is to be paid online.

The application fee is Rs. 1000/- for general candidates and Rs. 250/- for SC/ST/PwBD/EXS candidates. The candidate will be selected through online examination and interview. The necessary documents may be checked at the time of interview. The selected candidates will have to give an undertaking to work in the company for at least four years of service before joining the company as a trainee.

The last date for application is 3 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully.

NICL Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
  • एकूण जागा – 266 जागा
विभागपदसंख्या
डॉक्टर (MBBS)14
कायदा विभाग20
वित्त विभाग21
माहिती तंत्रज्ञान20
ऑटोमोबाईल अभियंता21
जनरलिस्ट अधिकारी170

NICL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
डॉक्टर (MBBS)• एम.बी.बी.एस. / एम.डी. / एम.एस. किंवा PG – मान्यताप्राप्त विद्यापीठातून• वैद्यकीय आयोग/राज्य वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी मुलाखतीच्या तारखेपर्यंत असणे आवश्यक
कायदा विभाग (Legal)• कायद्यात पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून• किमान 60% गुण (SC/ST – किमान 55%)
वित्त विभाग (Finance)• चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) किंवा कॉस्ट अकाउंटंट (ICWA)किंवा• बी.कॉम. / एम.कॉम. मान्यताप्राप्त विद्यापीठातून• किमान 60% गुण (SC/ST – किमान 55%)
माहिती तंत्रज्ञान (IT)• B.E. / B.Tech. / M.E. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स / IT) किंवा MCA मान्यताप्राप्त विद्यापीठातून• किमान 60% गुण (SC/ST – किमान 55%)
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी• B.E. / B.Tech. / M.E. / M.Tech. (ऑटोमोबाईल अभियांत्रिकी)किंवा• कोणत्याही अभियांत्रिकी शाखेची B.E. / B.Tech. / M.E. / M.Tech. + ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचा किमान 1 वर्षाचा डिप्लोमा• किमान 60% गुण (SC/ST – किमान 55%)
जनरलिस्ट अधिकारी (Generalist)• कोणत्याही शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून• किमान 60% गुण (SC/ST – किमान 55%)

NICL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 – 30 वर्षे


NICL Bharti 2025: अनुभव

आवश्यक आहे.

NICL Bharti 2025: वेतन

रु. 25000 (काही काळाने वेतनामध्ये वाढ होईल)

NICL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन APPLY ONLINE या पर्यायावर क्लिक करा.
  • “Click here for New Registration” वर क्लिक करा.
  • विचारलेली माहिती संपूर्ण भरा आणि नोंदणी करा.
  • त्यानंतर Provisional Registration No. आणि Password स्क्रीनवर दिसेल आणि SMS/Email द्वारे मिळेल.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NICL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • रिसर्च पेपर प्रकाशित झाले असल्यास
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NOC प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रिलीव्हिंग लेटर

Mumbai Port Trust Bharti 2025, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ३५,०००/–

NICL Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य उमेदवारांना – रु. 1000/-
  • SC/ST/PwBD/EXS उमेदवारांना – रु. 250/-

NICL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाची निवड दोन टप्प्यात होईल.
  • ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे आहेत.
  • गरज भासल्यास अतिरिक्त परीक्षा घेतली जाऊ शकते.
  • परीक्षा केंद्र बदलले जाऊ शकते याचा पूर्ण अधिकार कंपनीकडे आहे.
  • मुलाखतीवेळी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाऊ शकते.
  • निवड झाल्यास उमेदवाराकडे रिलीव्हिंग लेटर आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

NICL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज सुरू होण्याची तारीख –12 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जुलै 2025
  • अर्ज शुल्क भरण्याची कालावधी – 12 जून, 2025 ते 3 जुलै, 2025

NICL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NCCF Mumbai Bharti 2025: नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत एकूण 37 जागांची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

NICL Bharti 2025
NICL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now