DBSKKV Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “वरिष्ठ संशोधन फेलो” पदाची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

DBSKKV Bharti 2025: DBSKKV Recruitment 2025 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी भरती अंतर्गत “वरिष्ठ संशोधन फेलो” पदाची भरती जाहीर झाली आहे. यासाठी एकूण 01 रिक्त जागा भरायच्या आहेत. ही भरती तात्पुरती स्वरूपाची आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीसोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा. भरलेला अर्ज प्रमुख अन्वेषक “DUS सेंटर ऑन जायफळ (मायरिस्टिका फ्रॅग्रन्स)” फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग-४१६५२० या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते पाठवावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. उमेदवाराने संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांकडून नोंदणी प्रमाणपत्र (NOC) घेऊन अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. उमेदवाराने NET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व किमान २ वर्षांचा संशोधन अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची मुलाखतीवेळी तपासणी केली जाईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. शैक्षणिक पात्रता व अनुभव याद्वारे ही शॉर्टलिस्ट काढली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

DBSKKV Recruitment 2025

Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University Ratnagiri Recruitment has been announced for the post of “Senior Research Fellow”. A total of 01 vacancies are to be filled for this. This recruitment is temporary in nature. For this, you have to apply offline. Take a printout of the application form accompanying the advertisement and fill it. The filled application should be sent to the Principal Investigator “DUS Center on Nutmeg (Myristica Fragrance)” Horticulture College, Mulde, Taluka-Kudal, District-Sindhudurg-416520 by post or in person.

Xerox copies of the necessary documents should be attached with the application. The candidate must obtain a Registration Certificate (NOC) from the concerned officer-in-charge and submit it with the application. All the information in the application should be correct and accurate. The candidate must have passed the NET qualifying exam and must have at least 2 years of research experience.

The documents attached with the application will be checked at the time of interview. The applications received will be scrutinized and a shortlist of eligible candidates will be drawn. This shortlist will be drawn on the basis of educational qualification and experience. Shortlisted candidates will be called for interview.

The last date for application is 7th July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully and apply.

DBSKKV Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो
  • एकूण जागा – 01
पदाचे नाववरिष्ठ संशोधन फेलो
शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा21 वर्षे ते 38 वर्षे
वेतनदरमहा रु.42000/-
नोकरीचे ठिकाणरत्नागिरी
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रमुख अन्वेषक “DUS सेंटर ऑन जायफळ (मायरिस्टिका फ्रॅग्रन्स)” फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग-४१६५२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख7 जुलै 2025

DBSKKV Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • संशोधन प्रकल्पानुसार प्रयोगांची आखणी करून त्याची अंमलबजावणी करणे.
  • नमुने गोळा करून विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे.
  • प्रगती अहवाल तयार करून प्रेझेन्ट करावे.
  • प्रकल्पासाठी लागणारे साहित्य व रसायनांचे नियोजन करणे.
  • प्रकल्प प्रमुख व इतर टीम सदस्यांशी समन्वय साधणे.
  • वेळोवेळी दिलेल्या इतर संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करणे.

DBSKKV Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • पदव्युत्तर पदवी

DBSKKV Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 वर्षे ते 38 वर्षे

DBSKKV Bharti 2025: अनुभव

  • अनुभव आवश्यक आहे.
  • उमेदवाराने NET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व किमान २ वर्षांचा संशोधन अनुभव असावा.

DBSKKV Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु.42000/-

DBSKKV Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • रत्नागिरी

IIPS Mumbai Bharti 2025, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन, पगार ₹ ७०,०००/-

DBSKKV Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीच्या pdf सोबत दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.
  • त्या अर्जामध्ये सर्व माहिती योग्य भरून प्रमुख अन्वेषक “DUS सेंटर ऑन जायफळ (मायरिस्टिका फ्रॅग्रन्स)” फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग-४१६५२० या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडवी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

DBSKKV Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • प्रमुख अन्वेषक “DUS सेंटर ऑन जायफळ (मायरिस्टिका फ्रॅग्रन्स)” फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा-सिंधुदुर्ग-४१६५२०

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

DBSKKV Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • पूर्ण भरलेला अर्ज
  • बायोडेटा
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ मतदानकार्ड)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • नोंदणी प्रमाणपत्र (NOC)
  • DBSKKV Bharti 2025: निवड प्रक्रिया
  • आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट ही शैक्षणिक पात्रता व अनुभवावर आधारित केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची पॅनेलवर मुलाखत घेतली जाईल.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने मुलाखतीच्या आधी 30 मिनिट आधी हजार राहावे.
  • मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल.

DBSKKV Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 16 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2025

DBSKKV Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑  PDF जाहिरात इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NICL Bharti 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाची भरती जाहीर! आजच Apply करा.

DBSKKV Bharti 2025
DBSKKV Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now