RRB Technician Bharti 2025: RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III” या पदांची भरती जाहीर! पात्रता:१०वी उत्तीर्ण….

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Technician Bharti 2025: RRB Technician Recruitment 2025 RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III” या पदांची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 6180 रिक्त जागा भरायच्या आहेत. यामध्ये तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पदाच्या 180 जागा आणि तंत्रज्ञ ग्रेड III या पदाच्या 6000 जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. मोबाईल नंबर व ईमेल आयडीद्वारे नोंदणी (Registration) करावी. त्यांनतर वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावेत. अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.ऑनलाईन परीक्षा MCQ पध्द्तीची असेल. ही परीक्षा 90 मिनिटांची असेल यामध्ये 100 प्रश्न असतील. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

RRB Technician Recruitment 2025

RRB has announced the recruitment of “Technician Grade-I Signal, Technician Grade III” posts. A total of 6180 vacancies are to be filled for this post. Out of these, 180 posts are to be filled for the post of Technician Grade-I Signal and 6000 posts are to be filled for the post of Technician Grade III. For this, one has to apply online. The candidate should go to the official website and register. Register through mobile number and email ID. After that, personal and educational information should be filled correctly.

The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The application fee should be paid online. After filling the application, the candidate should take a printout of it. After checking the received application, an online examination of the eligible candidates will be conducted. The online examination will be of MCQ format. This examination will be of 90 minutes duration and will have 100 questions. The candidates who pass the examination will be medically examined. After that, the final selection will be made.

The last date for application is 28 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully and apply.

RRB Technician Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III
  • एकूण जागा – 6180 जागा
पदाचे नावपद संख्या
तंत्रज्ञ ग्रेड-I (सिग्नल)180
तंत्रज्ञ ग्रेड-III6000

RRB Technician Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

तंत्रज्ञ ग्रेड-I

  • रेल्वे सिग्नल प्रणालीची देखभाल, दुरुस्ती आणि संचालन करणे.
  • सिग्नल व दूरसंचार यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहेत का याची खात्री करणे
  • फॉल्ट डिटेक्शन, रिपोर्टिंग व त्वरित उपाययोजना करणे
  • इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, रिले, नेटवर्क सिस्टम्स यांचे निरिक्षण व तपासणी करणे
  • सिग्नल यंत्रणेची सुरक्षा व अचूकता सुनिश्चित करणे

तंत्रज्ञ ग्रेड-III

  • रेल्वेची तांत्रिक यंत्रणा (इंजिन, डबे, फिटरिंग, इलेक्ट्रिकल, वेल्डिंग इ.) ची देखभाल करणे
  • नियमित तपासणी, देखभाल व छोटे दुरुस्त करण्याचे काम करणे
  • विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करणे
  • ITI संबंधित ट्रेडप्रमाणे तांत्रिक उपकरणांवर काम करणे
  • सुरक्षा, वेळेत सेवा आणि गुणवत्ता याचे पालन करणे

RRB Technician Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ ग्रेड-I (सिग्नल)डिप्लोमा किंवा B.Sc किंवा BE/ B.Tech
तंत्रज्ञ ग्रेड-III१०वी उत्तीर्ण व ITI किंवा १२वी उत्तीर्ण

RRB Technician Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 ते 30 वर्षे

RRB Technician Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
तंत्रज्ञ ग्रेड-I (सिग्नल)दरमहा रु. 29,200/-
तंत्रज्ञ ग्रेड-IIIदरमहा रु.19,900/-

RRB Technician Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी
  • उमेदवाराने मोबाईल नंबर व ईमेल आयडीद्वारे नोंदणी (Registration) करावी.
  • लॉगिन करून उमेदवाराने सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी.
  • अर्जाध्ये सर्व माहिती योग्य अचूक भरावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • उमेदवाराने अर्ज शुल्क ही ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट घ्यावी

RRB Technician Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवारांची स्कॅन केलेली सही
  • 10वी प्रमाणपत्र
  • ITI / 12वी / डिप्लोमा / डिग्रीचे शैक्षणिक प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट (OBC-NCL उमेदवारांसाठी)
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • सेवा निवृत्त सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / PAN कार्ड / मतदार ओळखपत्र)

RRB Technician Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य/ OBC उमेदवारांसाठी – रु.500
  • SC/ST/महिला/PwD/EWS/इतर उमेदवारांसाठी – रु.250

DTP Maharashtra Bharti 2025, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांमध्ये १५४ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २१,७०० /- ते ₹ ८१,९००/- आजच अर्ज करा!!!

RRB Technician Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • ऑनलाईन परीक्षा ही MCQ टाईप असेल.
  • ही परीक्षा 90 मिनिटांची असेल यामध्ये 100 प्रश्न असतील.
  • यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
  • ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते.
  • ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची RRB च्या मेडिकल स्टँडर्डनुसार पात्रता वैद्यकीय चाचणी होईल.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

RRB Technician Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 28 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2025

RRB Technician Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटथे क्लिक करा

DBSKKV Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “वरिष्ठ संशोधन फेलो” पदाची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

RRB Technician Bharti 2025
RRB Technician Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now