उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! पवन हंस लिमिटेड 75 रिक्त पदांची भरती : Pawan Hans Limited Bharti 2024

Pawan Hans Limited Bharti 2024 : पवन हंस लिमिटेड भरती 2024 चा अधिकृत वेबसाईटवर 75 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . उमेदवार पवन हाउस लिमिटेड ऑनलाईन अर्ज करू शकतात . कागदपत्रे ,पात्रता आणि इतर बाबीचा माहिती अधिकृत वेबसाईटवर नोकरीची सूचना दिली गेलेली आहे . जे नवीनतम नोकरी शोधत आहेत ,त्यांना आपण माहिती देणार आहोत . तसेच पवन हंस लिमिटेड काही विशिष्ट पात्रता असलेले लोक हवी आहे. या नोकऱ्या पवन हस लिमिटेड 75 विविध पदांसाठी आहेत . तसेच अर्ज केल्याचे सुनिश्चित लेखात पात्र वयोमर्यादा अर्ज कसा करायचा असे बरेच काही आपण या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत .

Pawan Hans Limited Bharti 2024

पवन हंस भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • पवन हंस लिमिटेड या संघटनेमार्फत ही भरती रिक्त पदांवर ती भरती होणार आहे .
  • तसेच विविध पोस्टसाठी भरती होणार आहे रिक्त पदांची संख्या 75 आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे.
  • तसेच पवन हंस भरती साठी वयोमर्यादा तसेच शैक्षणिक पात्रता यांचेदेखील ठेवण्यात आलेली आहे.
  • तसेच या माध्यमातून गुणवत्ता यादी तसेच मुलाखत आणि दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रांची नंतर पडताळणी केल्यानंतर या भरतीमध्ये आपण नोकरी करू शकतो .Pawan Hans Limited Bharti 2024
  • तसेच पवन हंस लिमिटेड भरती मध्ये चांगल्या पगाराची नोकरी भेटते, तसेच अर्ज ही 250 तसेच पवन हास लिमिटेड होणाऱ्या भरती बद्दल अधिकृत पत्ता देखील आहे तसेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

पवन लिमिटेड भरतीसाठी इलेक्ट्रिशन फायर असिस्टंट या पदासाठी भरपूर पगार आहे. तसेच 75 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता देखील या भरतीसाठी ठरवण्यात आलेले आहे .

भरतीचे नावपवन हंस लिमिटेड भरती 2024(Pawan Hans Limited Bharti 2024)
पदसंख्या 75 जागा
शैक्षणिक पात्रता पदानुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आणि ऑफलाइन
वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष
अर्ज शुल्क 295

Pawan Hans Limited Bharti 2024

Pawan Hans Limited Bharti 2024 : कोणत्या पदासाठी होणार आहे ?

पदाचे नाव
इलेक्ट्रीशियन
फायर असिस्टंट
इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
इंजिनिअर (सिव्हिल)
असिस्टंट (मटेरियल्स/स्टोर्स)
असिस्टंट (HR & Admin)
इंजिनिअर – एअर कंडीशनिंग
ऑफिसर (इलेक्ट्रिकल)
ऑफिसर (डिझाइन ऑर्गनायझेशन)
स्टेशन मॅनेजर
ट्रेनिंग एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर
असोसिएट एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर
ऑफिसर (प्रॉडक्शन प्लॅनिंग)
असोसिएट मॅनेजर (प्रॉडक्शन प्लॅनिंग)
असोसिएट मॅनेजर (F&A)
असोसिएट मॅनेजर (मटेरियल्स)
असोसिएट मॅनेजर (ऑपरेशन्स)
Fresh हेलिकॉप्टर पायलट
CPL(A) ते CPL(H) रूपांतरण योजना
मॅनेजर (इलेक्ट्रिकल)
जनरल मॅनेजर (HR & Admin)

Pawan Hans Limited Bharti 2024 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रीशियन10वी पास व इलेक्ट्रिकलमध्ये ITI + अनुभव.
फायर असिस्टंटपदवीधर, मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायरमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह + अनुभव.
इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा + अनुभव.
इंजिनिअर (सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा + अनुभव.
असिस्टंट (मटेरियल्स/स्टोर्स)पदवीधर किंवा स्टोर्स/मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा + अनुभव.
असिस्टंट (HR & Admin)पदवीधर किंवा IR & PM मध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा + अनुभव.
इंजिनिअर – एअर कंडीशनिंगमेकॅनिकल / एअर-कंडीशनिंग इंजिनिअरिंगमध्ये पदवी + अनुभव.
ऑफिसर (इलेक्ट्रिकल)संबंधित क्षेत्रात 03 वर्षांचा कार्यकारी अनुभव + संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
ऑफिसर (डिझाइन ऑर्गनायझेशन)मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/एरोनॉटिकल/एरोस्पेस मध्ये BE / B. Tech. किंवा B.Sc. एरोनॉटिकल/एरोस्पेस + अनुभव.
स्टेशन मॅनेजरMBA / 2 वर्षांची मार्केटिंगमध्ये PG पदवी + अनुभव.
ट्रेनिंग एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर12वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित), इंजिनिअरिंग किंवा AME मध्ये डिप्लोमा, CAR-66, B1 किंवा B2 सर्व मॉड्यूल्स पास + अनुभव.
एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरअनुभव असणे आवश्यक आहे.
असोसिएट एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरअनुभव असणे आवश्यक आहे.
ऑफिसर (प्रॉडक्शन प्लॅनिंग)एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा AME चे लायसन्स + अनुभव.
असोसिएट मॅनेजर (प्रॉडक्शन प्लॅनिंग)एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा AME चे लायसन्स + अनुभव.
असोसिएट मॅनेजर (F&A)CA / ICWA / MBA + अनुभव.
असोसिएट मॅनेजर (मटेरियल्स)इंजिनिअरिंग पदवी / MBA / मटेरियल्स मॅनेजमेंट मध्ये 2 वर्षांची PG पदवी / डिप्लोमा + अनुभव.
असोसिएट मॅनेजर (ऑपरेशन्स)अनुभव असणे आवश्यक आहे.
Fresh हेलिकॉप्टर पायलटचालू आणि वैध CHPL धारक.
CPL(A) ते CPL(H) रूपांतरण योजना12वी विज्ञान शाखेतून (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह) 60% गुणांसह.
मॅनेजर (इलेक्ट्रिकल)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (BE / B. Tech.) मध्ये पदवी किमान 60 % गुणांसह + अनुभव.
सहायक जनरल मॅनेजर (HR & Admin)MBA किंवा औद्योगिक संबंध आणि कर्मचारी व्यवस्थापनामध्ये दोन वर्षांची PG पदवी / डिप्लोमा + अनुभव.

बालविकास प्रकल्प विभाग अंतर्गत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता

अशा एकूण पदांच्या 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत अर्ज मागविण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे

Pawan Hans Limited Bharti 2024

Pawan Hans Limited Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा व शुल्क किती आहेत ?

  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून भरती साठी अर्ज करू शकतात .
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज स्वीकारले जाणार आहेत .
  • तसेच अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे तसेच अर्ज शुल्क 295 आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा हेड ऑफिस लिमिटेड इथे पाठवायचा आहे .Pawan Hans Limited Bharti 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 या असल्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा चांगल्या पगाराच्या शोधात असणाऱ्या लवकरात लवकर करायचा आहे .
  • अर्जाच्या शेवटच्या दिनांक नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत घ्यायचे आहेत .

Pawan Hans Limited Bharti 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे . तसेच वयोमर्यादा 18 च्या आत असणाऱ्या उमेदवारांना साहित्य करता येणार नाही . तसेच 45 वर्षे पूर्ण असलेल्या नंतर 45 वर्षाच्या पूर्ण असतील तर खर्च करता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत .

Pawan Hans Limited Bharti 2024 भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे ?

Pawan Hans Limited Bharti 2024 : पवन लिमिटेड गुणवत्ता यादी द्वारे 75 पदांची निवड करेल पदवीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल .निवडलेल्या उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे लागेल पवन हांस लिमिटेड निवड प्रक्रिया 2024 परीक्षा संयोजक प्राधिकरण ठरविल्यानुसार होईल :

  • गुणवत्ता यादी
  • मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी

Pawan Hans Limited Bharti 2024 : या कागदपत्रांची पडताळणी करून तसेच गुणवत्ता यादीत नाव आले असेल तर पुढे त्या उमेदवाराला मुलाखतीसाठी पाठवले जाते .आणि परत मुलाखत देखील पास झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते .आणि मुलाखतीमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतात. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर चांगला पगाराची नोकरी पवन लिमिटेड भरती मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळते .

Pawan Hans Limited Bharti 2024 : भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा.(Head (HR), Pawan Hans Limited, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.))
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता कठीण बाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण अर्ज नाकारले जाते.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे .
  • 5 सप्टेंबर 2024 नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचून मग अर्ज करावा.

Pawan Hans Limited Bharti 2024 : सदरील भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता .त्यामुळे तुम्ही पवन हंस लिमिटेड भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करू शकता . तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता . तसेच पाच सप्टेंबर 2024 रोजी शेवटची दिनांक दिलेले आहे पाच सप्टेंबर 2024 नंतर जर एखाद्या उमेदवाराने अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही . तसेच पाच सप्टेंबर नंतर उमेदवाराला अर्ज करता येणार नाही .

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/wFG5O
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीhttps://shorturl.at/wFG5O
अधिकृत वेबसाईटhttps://www.pawanhans.co.in/

पवन हंस लिमिटेड भरतीसाठी किती रिक्त जागांची भरती होणार आहे ?

पवन हंस लिमिटेड भरतीसाठी 75 रिक्त जागांची भरती होणार आहे .

पवन हंस लिमिटेड भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे ?

पवन हंस लिमिटेड भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीचे आहे .

Leave a Comment