SBI PO Bharti 2025: SBI मध्ये PO पदासाठी भरती जाहीर – अर्जाची प्रक्रिया, परीक्षा पद्धत, अंतिम तारीख जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SBI PO Bharti 2025: SBI PO Recruitment 2025.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO)ची भरती जाहीर केली आहे. याच्या एकूण 541 रिक्त जागांची भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. उमेदवाराने अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरावे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी. या पदाची निवड तीन टप्प्यात केली जाईल. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होईल. पूर्व परीक्षा ही फक्त उमेदवारांच्या पात्रतेसाठी घेतली जाईल. अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचे एकूण गुण मिळून केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.

SBI PO Recruitment 2025.

State Bank of India (SBI) has announced the recruitment of Probationary Officer (PO). A total of 541 vacancies are to be filled. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. All the information in the application should be correct and accurate. The candidate should pay the application fee online.

After submitting the application, keep its printout nearby. The selection for this post will be made in three stages. There will be three stages namely preliminary examination, main examination and interview. Preliminary examination and main examination will be conducted online only. Preliminary examination will be conducted only for the eligibility of the candidates. The final selection will be made on the basis of the total marks of main examination and interview.

The last date for applying is 14 July 2025. Applications submitted after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully.


SBI PO Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
  • एकूण जागा – 541 जागा

SBI PO Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • खात्याची माहिती देणे, तक्रारी सोडवणे, नवीन खाते उघडणे, कर्जाची माहिती देणे
  • ठेवी (Deposits), कर्ज (Loans), ट्रान्सफर, RTGS/NEFT, व्यवहार यावर लक्ष ठेवणे.
  • वैयक्तिक, व्यवसायिक किंवा गृहकर्ज अर्जांची छाननी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व शिफारस.
  • शाखेतील व्यवहारांची नोंद, बँक बॅलन्स, रोकड व्यवहार यावर लक्ष ठेवणे.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेची जबाबदारी पार पाडणे, कर्मचारी समन्वय ठेवणे.
  • विविध बँकिंग रिपोर्ट तयार करणे, ट्रेंडचे विश्लेषण करणे, वरिष्ठांना अहवाल देणे.
  • बँकेच्या धोरणानुसार व्यवहार सुरक्षित ठेवणे, फसवणुकीपासून संरक्षण करणे.

SBI PO Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट झालेले उमेदवार ही अर्ज करण्यास पात्र आहेत.

State Bank of India PO Bharti 2025
State Bank of India PO Bharti 2025

SBI PO Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 वर्षे ते 30 वर्षे

ISRO Bharti 2025, भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये ३९ रिक्त जागासाठी भरती, ₹ ५६,१००/- आजच अर्ज करा!!!

SBI PO Bharti 2025: अनुभव

  • गरजेचे नाही. अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

SBI PO Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु48,480/

SBI PO Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन SBI PO Recruitment” लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर Apply Online वर क्लिक करून नोंदणी करा
  • नोंदणी करताना आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी सर्व माहिती योग्य भरा.
  • यानंतर तुमच्या ईमेल/मोबाईलवर User ID आणि Password मिळेल.
  • त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायची आहेत.
  • अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवावी मुलाखतीच्या वेळी लागू शकते.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

SBI PO Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • जन्मप्रमाणपत्र
  • 10वी/12वी चे प्रमाणपत्र
  • उच्च शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र
  • पदवीचे मार्कशीट व प्रमाणपत्र
  • ओळखपत्राचा पुरावा (आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन – क्रिमिनल प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आर्थिक वार्षिक उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

SBI PO Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी: रु. 750/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

SBI PO Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाची निवड तीन टप्प्यात केली जाईल.
  • पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील.
  • पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होईल.
  • पूर्व परीक्षा एकूण गुण 100 मार्क्सची असेल. या परीक्षेसाठी 1 तासाचा वेळ असेल.
  • मुख्य परीक्षा एकूण 250 गुणांची असेल. यासाठी रे 3 तास + 30 मिनिटे वेळ मिळेल.
  • त्यानंतर 30 गुणांची मुलाखत असेल.
  • पूर्व परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येईल
  • पूर्व परीक्षा ही फक्त उमेदवारांच्या पात्रतेसाठी घेतली जाईल.
  • अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचे एकूण गुण मिळून केली जाईल.

SBI PO Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख24 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जुलै 2025

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

SBI PO Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉  ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

DMER Bharti 2025: संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत भरती जाहीर..! एकूण 1107 जागा….

SBI PO Bharti 2025
SBI PO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now