ECIL Bharti 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत प्रकल्प अभियंता आणि तांत्रिक अधिकारी पदांसाठी भरती, 6 जुलै शेवटची तारीख!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ECIL Bharti 2025:ECIL Recruitment 2025. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत “प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी” या पदाची भरती जाहीर भरायच्या आहेत झाली आहे. या पदाच्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

या पदासाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता या पदासाठी 3 वर्षांचा आणि तांत्रिक अधिकारी पदासाठी 1वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवाराची शॉर्टलिस्ट केली जाईल. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीचे गुण मिळून अंतिम निवड केली जाईल.

अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख 6 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

ECIL Recruitment 2025.

The Electronics Corporation of India Limited has announced the recruitment of “Project Engineer, Technical Officer” posts. A total of 02 posts are to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. All the information in the application should be correct and accurate.

The candidate must have experience for this post. For the post of Project Engineer, 3 years of experience is required and for the post of Technical Officer, 1 year of experience is required. The applications received will be shortlisted after examining the applications received. They will be called for interview. The final selection will be made based on the educational qualification, experience and interview marks of the candidates.

The last date for applying is 6 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

ECIL Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी
  • एकूण जागा – 02 जागा
प्रकल्प अभियंता1 जागा
तांत्रिक अधिकारी1 जागा

ECIL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

प्रकल्प अभियंता

  • प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी व वेळेत पूर्णता यावर लक्ष ठेवणे
  • प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगतीचा आढावा घेणे आणि अहवाल तयार करणे
  • सिस्टम इंटिग्रेशन, कॉन्फिगरेशन, टेस्टिंग आणि साइटवर इन्स्टॉलेशन करणे
  • विविध विभागांशी, विक्रेत्यांशी व ग्राहकांशी नियमित संवाद साधणे
  • टीम सदस्यांना मार्गदर्शन करणे व कामांचे वाटप करणे

तांत्रिक अधिकारी

  • हार्डवेअर/सॉफ्टवेअर प्रणालींचे विश्लेषण, डेव्हलपमेंट आणि लक्ष ठेवणे
  • समस्यांचे निदान (troubleshooting) करणे व तांत्रिक उपाय सुचवणे
  • प्रयोगशाळेतील उपकरणांवर चाचण्या करणे
  • उत्पादन पूर्व चाचणी (Pre-Dispatch Inspection) व गुणवत्ता नियंत्रण करणे
  • चाचणी अहवाल, सिस्टम डॉक्युमेंटेशन, वापरकर्ता मार्गदर्शक तयार करणे

ECIL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E. / B.Tech पदवी पूर्ण केलेली असावी.
  • संबंधित शाखा भरतीसाठी आवश्यकतेनुसार असू शकतात (उदा. Electronics, Electrical, Mechanical, Computer Science इत्यादी).
  • किमान उत्तीर्ण गुण आवश्यक (काही पदांसाठी First Class किंवा 60% वरील गुण आवश्यक)
  • काही पदांसाठी GATE स्कोअर / NET पात्रता असणे आवश्यक

ECIL Bharti 2025
ECIL Bharti 2025

ECIL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे ते 33 वर्षे

ECIL Bharti 2025: अनुभव

  • या पदांसाठी उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्रकल्प अभियंतास 3 वर्षांचा आणि तांत्रिक अधिकारी या पदासाठी 1 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक कालावधीत इंटर्नशिप / प्रोजेक्ट हे अनुभवात विचारात घेतले जाणार नाहीत.

ECIL Bharti 2025: वेतन

  • प्रकल्प अभियंता – दरमहा रु.40,000 – रु. 55,000/-
  • तांत्रिक अधिकारी – दरमहा रु. 25,000/-

ECIL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
  • Main Page > Careers > Current Job Openings या विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावी.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवाराने त्यांची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

ECIL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक पात्रता
  • इयत्ता १० वी व १२ वीची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
  • B.E./B.Tech चे सर्व वर्षांची गुणपत्रके
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Ex-Servicemen / सरकारी सेवेतून निवृत्त उमेदवारांसाठी सेवा निवृत्ती प्रमाणपत्र

MahaTransco Bharti 2025, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये पात्र उमेदवारांसाठी मोठी बातमी, आजच अर्ज करा!!

ECIL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • B.Tech / BE मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
  • 1:4 च्या प्रमाणात (एक जागेसाठी चार उमेदवार) शॉर्टलिस्टिंग होईल
  • शॉर्टलिस्ट झालेल्या पात्र उमेदवारांना व्हर्च्युअल वैयक्तिक मुलाखतीसाठी कॉल लेटर पाठवले जाईल.
  • मुलाखतीची तारीख व वेळ वेळेवर कळवली जाईल.
  • उमेदवारांचे मुलाखतीतील 100 गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल.
  • अंतिम निवड मुलाखतीचे गुण, अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यावर उमेदवाराची निवड केली जाईल.

ECIL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 25 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जुलै 2025

ECIL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज करा थे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

General Hospital Nagpur Bharti 2025, सर्वोपचार रुग्णालय नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹२१,०००/- ते ₹ ४०,०००/- आजच अर्ज करा!!!

ECIL Bharti 2025
ECIL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now