RBI Bharti 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत “संपर्क अधिकारी” या पदाची भरती जाहीर! वेतन-1,64,800/-.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RBI Bharti 2025: RBI Recruitment 2025.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत “संपर्क अधिकारी” या पदाची भरती जाहीर झाली आहे. याच्या एकूण 04 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज documentsrbisb@rbi.org या ईमेल आयडी वर करावा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जनरल व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर, भायखळा, मुंबई – ४००००८ या पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा स्व-हस्ते पाठवावा.

RBI Bharti 2025 अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅटअपलोड करावीत. तसेच ऑफलाईन अर्ज करताना झेरॉक्स कॉपी जोडावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल. उमेदवाराचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता याद्वारे उमेदवाराची पात्रता ठरवली जाईल. फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा RBI मधून निवृत्त झालेले उमेदवारच या पदासाठी पात्र असतील.उमेदवार ‘लियन’ किंवा ‘सेकंडमेंट’ तत्त्वावर पूर्वीच्या संस्थेमधून या पदावर रुजू होण्यासाठी पात्र राहणार नाही.


अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

RBI Recruitment 2025.

Reserve Bank of India Recruitment has announced the recruitment of the post of “Liaison Officer”. A total of 04 vacancies are to be filled. For this, you can apply offline / online (e-mail) method. Online application should be made to the email ID documentsrbisb@rbi.org. To apply offline, the application should be sent by post or in person to the address General Manager, Reserve Bank of India Services Board, 3rd Floor, RBI Building, Opposite Mumbai Central Railway Station, Byculla, Mumbai – 400008.

The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. Also, a xerox copy should be attached while applying offline. The eligible candidates will be shortlisted after examining the received applications. The candidate’s experience and educational qualification will be used to determine the eligibility of the candidate. Only candidates who have retired from public sector banks or RBI will be eligible for this post. The candidate will not be eligible to join this post from the previous organization on the basis of ‘lien’ or ‘secondment’.

The last date for application is 14th July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

RBI Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – संपर्क अधिकारी
  • एकूण जागा – 04 जागा
पदाचे नाव संपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रताकोणत्याही विषयातील पदवी
वयोमर्यादा50 वर्षे ते 63 वर्षे
वेतनदरमहा रु. 1,64,800/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन किंवा ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ताजनरल व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर, भायखळा, मुंबई – ४००००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025

RBI Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांशी संपर्क साधणे व संबंध व्यवस्थापित करणे
  • अधिकाऱ्यांच्या भेटी, दौरे, कार्यक्रम इत्यादींसाठी प्रोटोकॉलची मांडणी करणे
  • RBI आणि इतर संस्था / अधिकारी यांच्यातील समन्वय साधणे
  • आवश्यक कागदपत्रांची देवाण-घेवाण आणि अहवाल पाठविण्याची जबाबदारी पार पाडणे
  • RBI संबंधित महत्वाच्या कार्यवाही दरम्यान गोपनीयता पाळणे
  • विशिष्ट परवानगीशिवाय माहिती बाहेर न देता संयम राखणे
  • इतर विभागांशी पत्रव्यवहार आणि दस्तऐवजांची योग्य नोंद ठेवणे
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना दैनंदिन कार्यात सहाय्य करणे
  • प्रशासनाशी संबंधित इतर जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडणे

RBI JE Recruitment 2025

RBI Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मान्यतापात्र विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी

RBI Bharti 2025: वयोमर्यादा

  • 50 वर्षे ते 63 वर्षे

RBI Bharti 2025: अनुभव

  • उमेदवाराला मुंबईतील सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा RBI मध्ये सेवानिवृत्तीच्या आधीच्या 5 वर्षांपैकी किमान 3 वर्षांचा प्रोटोकॉल / समन्वय (liaison) कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक.
  • फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा RBI मधून निवृत्त झालेले उमेदवारच या पदासाठी पात्र असतील.

RBI Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 1,64,800/-

RBI Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

RBI Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज documentsrbisb@rbi.org या ईमेल आयडी वर करावा
  • ईमेल करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ईमेलचा एकूण साइज 10 MB पेक्षा अधिक नसावा
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जनरल व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर, भायखळा, मुंबई – ४००००८ या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अपूर्ण किंवा अस्पष्ट अर्ज नाकारण्यात येतील.
  • ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑफलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारता घेतला जाणार नाही.

RBI Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • जनरल व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, तिसरा मजला, आरबीआय बिल्डिंग, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर, भायखळा, मुंबई – ४००००८

RBI Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • पासपोर्ट साईज फोटो (अलीकडील)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अर्ज शुल्क

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

RBI Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावरून पात्रता ठरवली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा ट्रेड टेस्ट साठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन यावे.
  • मुलाखतीमध्ये उमेदवाराचे संवाद कौशल्य, समन्वय क्षमतेचा अनुभव, आणि व्यावसायिक ज्ञानाची तपासणी केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल..
  • निवड झाल्यानंतर उमेदवारांची कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची आढळ्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

RBI Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 1 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2025

RBI Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
📑 अर्ज नमुनाइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ECHS Mumbai Bharti 2025, ECHS मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १९,७००/- आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now