IBPS SO Bharti 2025: बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत एकूण 1007 रिक्त जागांची भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया…अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IBPS SO Bharti 2025: IBPS SO Recruitment 2025.बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) अंतर्गत “कृषी क्षेत्र अधिकारी (एएफओ), एचआर/कार्मिक, आयटी अधिकारी, कायदा अधिकारी, विपणन, राजभाषा” या पदाच्या भरती जाहीर झाली आहे. या पदांच्या एकूण 1007 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवाराने नोंदणी करून पासवर्ड आणि आयडी तयार करावा. त्यानंतर तो पासवर्ड आयडी वापरून अर्ज भरावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवाराने अर्जाची प्रिंट काढून घ्यावी. या पदांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात केली जाईल. अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील गुण ग्राह्य धरले जातील. पूर्व परीक्षा फक्त उमेदवाराची पात्रता तपासण्यासाठी घेतली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजापूर्वक वाचून अर्ज करावा.

IBPS SO Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – कृषी क्षेत्र अधिकारी (एएफओ), एचआर/कार्मिक, आयटी अधिकारी, कायदा अधिकारी, विपणन, राजभाषा
  • एकूण जागा – 1007 जागा
पदाचे नावपद संख्या
कृषी क्षेत्र अधिकारी (AFO)310
एचआर / कार्मिक10
आयटी अधिकारी203
कायदा अधिकारी56
विपणन अधिकारी350
राजभाषा अधिकारी78

IBPS SO Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कृषी क्षेत्र अधिकारी (AFO) कृषी / बागायती / प्राणी संवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्ध विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / मत्स्य विज्ञान / मच्छीपालन / कृषी विपणन व सहकार / सहकार व बँकिंग / अ‍ॅग्रो-फॉरेस्ट्री यामधील कोणत्याही विषयातील पदवी (Graduate)
एचआर / कार्मिककोणतीही पदवी + पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा – मानव संसाधन व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / HR / HRD / समाजकार्य / कामगार कायदा यामधील
आयटी अधिकारीअभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा DOEACC ‘B’ लेव्हल परीक्षा उत्तीर्ण
कायदा अधिकारीकायद्यात पदवी (LLB) आणि बार कौन्सिलमध्ये नोंदणी (अ‍ॅडव्होकेट म्हणून)
विपणन अधिकारीकोणतीही पदवी + पूर्ण वेळ MMS (मार्केटिंग) / MBA (मार्केटिंग) / PGDBA / PGDBM (मार्केटिंग विशेष अभ्यास)
राजभाषा अधिकारीपदव्युत्तर पदवी – हिंदी (पदवीला इंग्रजी विषय असणे आवश्यक) किंवा संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी

IBPS SO Bharti 2025: वयोमर्यादा

  • 20 वर्षे ते 30 वर्षे

IBPS SO Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक नाही.
  • उमेदवारास अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

IBPS LOGO | Sarkari Warta

IBPS SO Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 48,480 ते रु. 62,480

IBPS SO Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन “CRP SPL-XV Specialist Officers” या लिंकवर क्लिक करावे.
  • उमेदवाराने नोंदणी करून आयडी, पासवर्ड तयार करावा.
  • त्यानंतर तो आयडी, पासवर्ड वपटून अर्ज भरावा
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

IBPS SO Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • जन्मप्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अर्जाची प्रिंट

IBPS SO Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य उमेदवारांसाठी – रु. 850/- GST सह
  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी रु.175/- GST सह

IBPS SO Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची निवड तीन टप्प्यात केली जाईल.
  • पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे हे तीन टप्पे असतील.
  • पूर्व परीक्षेसाठी नेगेटिव्ह मार्किंग असेल,प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील.
  • पूर्व परीक्षेचे गन अंतिम निवडीसाठी धरले जाणार नाहीत. हि फक्त उमेदवाराची योग्यता पाहण्यासाठी घेतली जाईल.
  • पूर्व परीक्षेमध्ये पात्र असणारा उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकेल.
  • अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण पकडले जातील.
  • मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखत 100 गुणांची असेल.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

IBPS SO Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 1 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2025

IBPS SO Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

IBPS SO Bharti 2025
IBPS SO Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025, पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार २३,१००/- भरती जाहिरात, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया येथे पाहा!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now