Indian Bank Bharti 2025: इंडियन बँक भरती जाहीर, वेतन-दरमहा रु. 18000,अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Bank Bharti 2025: Indian Bank Recruitment 2025.इंडियन बँक विभागीय कार्यालय अंतर्गत आर्थिक साक्षरता सल्लागार या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायची आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची २ वर्षाच्या करार तत्त्वावर होणार आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

भरलेला अर्ज झोनल मॅनेजर, इंडियन बँक: झोनल ऑफिस बारासत, ५४ केएनसी रोड. गुप्ता कॉलनी कोलकाता-७००१२४, पश्चिम बंगाल या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवार आर्थिक संस्था, RBI, नाबार्ड , सिडबी आणि व्यापारी बँकांमधून रिटायर्ड असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजापूर्वक वाचून अर्ज करावा.

Indian Bank Recruitment 2025.

Indian Bank has announced the recruitment of Financial Literacy Advisor under the Divisional Office. A total of 01 vacancies are to be filled for this post. This recruitment will be on a temporary basis for 2 years on a contract basis. For this, you have to apply offline. Go to the official website and download the application and take a printout of it.

The filled application should be sent to the Zonal Manager, Indian Bank: Zonal Office Barasat, 54 KNC Road. Gupta Colony Kolkata-700124, West Bengal. Xerox copies of the necessary documents should be attached with the application. All the information in the application should be correct and accurate. After checking the applications received, eligible candidates will be called for interview. The candidate should be retired from financial institutions, RBI, NABARD, SIDBI and commercial banks.

The last date for applying is 14 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Indian Bank Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – आर्थिक साक्षरता सल्लागार
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नावआर्थिक साक्षरता सल्लागार
पात्रता आर्थिक संस्था, RBI, नाबार्ड , सिडबी आणि व्यापारी बँकांमधून रिटायर्ड
वयोमर्यादा68 वर्षांपर्यत
वेतनदरमहा रु. 18000
अर्ज प्रक्रियाoffline
अर्ज पाठवण्याचा पत्ताझोनल मॅनेजर, इंडियन बँक: झोनल ऑफिस बारासत, ५४ केएनसी रोड. गुप्ता कॉलनी कोलकाता-७००१२४, पश्चिम बंगाल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जुलै 2025

Indian Bank Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • शाळा, कॉलेज, स्वयं-सहायता गट (SHGs), शेतकरी गट याच्यामध्ये आर्थिक साक्षरता जागरूकता यावी म्हणून सत्रे घेणे.
  • नागरिकांना त्यांच्या आर्थिक गरजांनुसार योग्य मार्गदर्शन करणे (उदा. कर्ज घेण्याचे फायदे/तोटे, कर्ज फेडण्याच्या पद्धती).
  • चुकीच्या सावकारांपासून दूर ठेवून बँकिंगमार्फत सुरक्षित व्यवहारासाठी प्रवृत्त करणे.
  • दरमहा, तिमाही आणि वार्षिक प्रगती अहवाल तयार करणे व IBTRD किंवा संबंधित बँकेकडे सादर करणे.
  • बँक किंवा IBTRD कडून वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
  • स्थानिक बँक शाखा, NGOs व ग्रामपंचायतींशी समन्वय साधणे.
  • बँकेच्या प्रतिष्ठेचे जतन करणे आणि कोणत्याही गैरवर्तनापासून दूर राहणे.
  • गोपनीयता राखणे व संस्थेच्या मालमत्तेची काळजी घेणे.

Indian Bank Bharti 2025
Indian Bank Bharti 2025

Indian Bank Bharti 2025: पात्रता

  • उमेदवार आर्थिक संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), नाबार्ड (NABARD), सिडबी (SIDBI) आणि व्यापारी बँकांमधून रिटायर्ड असावा.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Indian Bank Bharti 2025: वयोमर्यादा

  • 68 वर्षांपर्यत

Indian Bank Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक आहे.
  • किमान पाच वर्षे बँक किंवा आर्थिक संस्थेमध्ये अधिकारी म्हणून काम केलेले असावे.
  • ग्रामीण बँकिंग व सध्याच्या शासकीय योजनांची माहिती असावी.

Indian Bank Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 18000

Indian Bank Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी.
  • भरलेला अर्ज झोनल मॅनेजर, इंडियन बँक: झोनल ऑफिस बारासत, ५४ केएनसी रोड. गुप्ता कॉलनी कोलकाता-७००१२४, पश्चिम बंगाल या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Indian Bank Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • झोनल मॅनेजर, इंडियन बँक: झोनल ऑफिस बारासत, ५४ केएनसी रोड. गुप्ता कॉलनी कोलकाता-७००१२४, पश्चिम बंगाल.

Indian Bank Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • जन्मप्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • शिस्तभंग नसल्याचे प्रमाणपत्र (No Disciplinary Action Certificate)
  • आरोग्य प्रमाणपत्र
  • सेवानिवृत्ती प्रमाणपत्र
  • निवासाचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जाची प्रिंट

Indian Bank Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • ही भरती तात्पुरती स्वरूपाची २ वर्षाच्या करार तत्त्वावर होणार आहे
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शोरलिस्ट काढली जाईल.
  • त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीमध्ये उमेदवाराचे संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, दृष्टिकोन, समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता आणि प्रशिक्षणार्थींशी जुळवून घेण्याची क्षमता यानुसार मुल्याकंन केले जाईल.
  • याशिवाय, अध्यापन कौशल्य आणि संवाद क्षमता पाहण्यासाठी प्रात्यक्षिक / सादरीकरण देखील घेतले जाऊ शकते.
  • मुलाखतीच्यावेळी येताना आवश्यक मूळ कागदपत्रे तपासली जातील.
  • मुलाखतीस येण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही

Indian Bank Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 1 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2025

Indian Bank Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

CIFE Mumbai Bharti 2025, ICAR सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४२,०००/- आजच अर्ज करा!!!

Indian Bank Bharti 2025
Indian Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now