WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत भरती जाहीर! दरमहा रु.25500 ते रु.81100 पर्यंत वेतन, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) भरती अंतर्गत वैयक्तिक सहाय्यक किंवा स्टेनो या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायची आहे. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीच्या pdf मध्ये असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरावा. भरलेला अर्ज वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. अर्जामध्ये सर्व माहिती व अचूक असावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. शोरलिस्ट केलेल्या उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. अंतिम निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

WDRA Recruitment 2025

The Warehouse Development and Regulatory Authority (WDRA) has announced the recruitment of Personal Assistant or Steno. A total of 01 vacancies are to be filled for this post. You have to apply for this post offline. Take a printout of the application form in the advertisement pdf and fill it. The filled application should be sent by post or in person to the address Warehouse Development and Regulatory Authority, NCUI Building, Siri Institutional Area, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi-110016.

Xerox copies of the necessary documents should be attached with the application. All the information in the application should be correct and complete. The shortlisted candidates will be shortlisted after checking the applications. The shortlisted candidates will be tested. The final selection will be made through interview. After completing all the stages, the final selection will be made on the basis of performance.

The last date for applying is 23 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

WDRA Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – वैयक्तिक सहाय्यक किंवा स्टेनो
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाववैयक्तिक सहाय्यक किंवा स्टेनो
वयोमर्यादा18 वर्षे ते 30 वर्षे
वेतनदरमहा रु.25500 ते रु.81100
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्तावखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016.
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुलै 2025

WDRA Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • अधिकारांची नियमित स्वरूपाची कामे करेल.
  • जसं की पत्रव्यवहार पाठवणे, कागदपत्रे भरून ठेवणे, अपॉईंटमेंट्स निश्चित करणे,
  • बैठकांचे आयोजन करणे आणि माहिती गोळा करणे,
  • PA/स्टेनो गुप्त व अत्यंत गोपनीय कागदपत्रांची गोपनीयता राखेल.
  • रोजच्या कार्यालयीन कामकाजात चांगले संबंध ठेवेल.
  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या इतर कोणत्याही कामाचे पालन करेल.
  • सक्षम प्राधिकरणाकडून वेळोवेळी नेमून दिलेल्या अन्य जबाबदाऱ्या व काम पार पाडेल.

WDRA Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थांतील समकक्ष स्टेनोग्राफर पदावर कार्यरत अधिकारी
    किंवा
    लोअर डिव्हिजन लिपिक (LDC) किंवा समकक्ष अधिकारी, शॉर्टहँडचे ज्ञान असणे आवश्यक आणि किमान 3 वर्षांचा नियमित सेवाकाल.
  • संगणक कौशल्य आवश्यक
  • स्टेनोग्राफी वेग – 80 शब्द/मिनिट
  • टायपिंग वेग – इंग्रजी – 35 शब्द/मिनिट, हिंदी – 30 शब्द/मिनिट

WDRA Bharti 2025

WDRA Bharti 2025: वयोमर्यादा

18 वर्षे ते 30 वर्षे

WDRA Bharti 2025: अनुभव

  • आवश्यकता नाही

WDRA Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु.25500 ते रु.81100

WDRA Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते अर्ज पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

WDRA Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016.

WDRA Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • शॉर्टहँड व टायपिंग प्रमाणपत्र
  • संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र
  • ओळखपत्रे
  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र
  • निवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Pdf मधील असलेल्या अर्जाची प्रिंट
  • पासपोर्ट साइज फोटो

WDRA Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची लघुलेखन आणि टायपिंग कौशल्याची चाचणी घेतली जाईल.
  • त्यासाठी स्टेनोग्राफीचा वेग 80 शब्द प्रति मिनिट असावा.
  • टायपिंग वेग इंग्रजी – 35 शब्द/मिनिट, हिंदी – 30 शब्द/मिनिट असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचा संगणक वापरण्याचा अनुभव तपासण्यात येईल.
  • अंतिम टप्प्यात उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळली जातील.
  • सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.

WDRA Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 10 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2025

WDRA Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NHB Bharti 2025: राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध 8 पदांची भरती जाहीर! शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या.

WDRA Bharti 2025
WDRA Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now