ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, सहयोगी सल्लागार या पदाची भरती जाहीर! सविस्तरपणे माहिती जाणून घ्या….

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, सहयोगी सल्लागार या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 52 रिक्त जागा भरायच्या आहेत. या पदासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज vyas_hardik@ongc.co.in आणि kanse_bhupal@ongc.co.in या ईमेल आयडी वर पाठवावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. ऑफलाईन अर्ज सरफेस मॅनेजरचे कार्यालय, पहिला मजला, केडीएम भवन, पलावासना सर्कल, मेहसाणा-384003 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावा . अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. एका उमेदवारास एकाच पदासाठी अर्ज करता येईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.

त्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील. लेखी परीक्षा, मुलाखतीचे गन आणि उमेदवारांचा अनुभव या निकषांवर अंतिम निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

ONGC Recruitment 2025

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC Limited) has announced the recruitment of Junior Consultant, Associate Consultant. A total of 52 vacancies are to be filled for this post. Applications are to be made both online and offline. Online applications should be sent to vyas_hardik@ongc.co.in and kanse_bhupal@ongc.co.in email ids.

Required documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. Offline applications should be sent to the Surface Manager’s Office, 1st Floor, KDM Bhawan, Palawasana Circle, Mehsana-384003 by post or in person. Xerox copies of the required documents should be attached with the application. Mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact. All the information should be given correctly and accurately in the application. One candidate can apply for only one post. The shortlist of eligible candidates will be drawn after examining the applications received.

A written test will be conducted for those candidates. Candidates who pass the written test will be interviewed. Original documents of the candidates who pass the interview will be checked. The final selection will be made on the basis of written test, interview score and experience of the candidates.
The last date for application is 7th August 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

ONGC Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार, सहयोगी सल्लागार
  • एकूण जागा – 52 जागा
पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ सल्लागार51
सहयोगी सल्लागार1

ONGC Bharti 2025
ONGC Bharti 2025

ONGC Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • सतत पर्यवेक्षण आणि देखरेख करणे
  • सर्फेस उत्पादन प्रक्रियेचे पर्यवेक्षण करणे
  • सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करणे
  • उत्पादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवणे
  • उपकरणे, यंत्रसामग्री यांची कार्यक्षमता तपासण
  • दैनंदिन उत्पादन, सुरक्षा तपासणी इत्यादी बाबत नोंदी ठेवणे
  • आवश्यक ते अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणे
  • अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेणे
  • कर्मचार्‍यांना ऑपरेशनल सेफ्टीबाबत मार्गदर्शन करणे
  • कंपनीच्या नियमावलीनुसार आणि कार्यपद्धतीनुसार जबाबदाऱ्या पार पाडणे

ONGC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • शास्त्र, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औद्योगिक उत्पादन प्रक्रिया, पर्यावरण किंवा तत्सम क्षेत्रातील उमेदवार पदवीधर असावा.

ONGC Bharti 2025: वयोमर्यादा

  • 64 वर्षे

ONGC Bharti 2025: अनुभव

  • या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.

ONGC Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सल्लागार₹40,000/- ते ₹41,350/-
सहयोगी सल्लागार₹66,000/- ते ₹68,000/-

ONGC Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • गुजरात

ONGC Bharti 2025: अर्ज करण्याचा पत्ता

  • सरफेस मॅनेजरचे कार्यालय, पहिला मजला, केडीएम भवन, पलावासना सर्कल, मेहसाणा-384003

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

ONGC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज vyas_hardik@ongc.co.in आणि kanse_bhupal@ongc.co.in या ईमेल आयडी वर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑफलाईन अर्ज सरफेस मॅनेजरचे कार्यालय, पहिला मजला, केडीएम भवन, पलावासना सर्कल, मेहसाणा-384003 या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • एकच व्यक्ती एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

[]also_read https://sarkariwarta.com/intelligence-bureau-bharti-2025/]

ONGC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्जाचा नमुना
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • 10वी व 12वी पास प्रमाणपत्र
  • पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • जन्मप्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • जात प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

ONGC Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • ही परीक्षा एकूण 60 गुणांची असेल. यामध्ये 15 प्रश्न असतील आणि एक प्रश्न 4 गुणांचा असेल
  • लेखी परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा, मुलाखतीचे गन आणि उमेदवारांचा अनुभव या निकषांवर अंतिम निवड केली जाईल.
  • मुलाखतीस येण्यास कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील.

ONGC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्याची सुरुवात – 19 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2025

ONGC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

UIDAI Aadhaar Bharti 2025, आधार पर्यवेक्षक भरती २०२५ मध्ये ०१९रिक्त पदासाठी भरती आजच अर्ज करा !!!

ONGC Bharti 2025
ONGC Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now