AAI Bharti 2025: : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सविस्तरपणे माहिती जाणून घ्या…

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 197 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.

अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. एका उमेदवारास एकाच पदासाठी अर्ज करता येईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील.मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

AAI Recruitment 2025

The Airports Authority of India (AAI) has announced the recruitment of Graduate Apprentice, Diploma Apprentice, Trade Apprentice posts. A total of 197 vacancies are to be filled for this post. Applications are to be made online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application.

All the information should be given correctly and accurately in the application. One candidate can apply for only one post. The shortlist of eligible candidates will be drawn after examining the applications received. Those candidates will be called for interview. The original documents of the candidates who pass the interview will be checked. The original documents of the candidates who pass the interview will be checked. The final selection of candidates will be made after the medical test.

The last date for applying is 11 August 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

AAI Bharti 2025 Notification

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस
एकूण जागा – 197 जागा

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटिस33 पदे
डिप्लोमा अप्रेंटिस96 पदे
ट्रेड अप्रेंटिस68 पदे
एकूण पदसंख्या197 पदे

AAI Bharti 2024
Airports Authority of India Bharti 2025

AAI Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

पदवीधर अप्रेंटिस

  • संबंधित क्षेत्रातील तांत्रिक आणि प्रशासकीय कामकाजात मदत करणे
  • प्रकल्पांचे निरीक्षण व अहवाल लेखन करणे
  • AutoCAD, Excel, ERP यासारख्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून काम करणे
  • सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करणे
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डेटा संकलन आणि विश्लेषण करणे

डिप्लोमा अप्रेंटिस

  • फील्ड वर्कमध्ये मदत करणे
  • मोजमाप, तपासणी व प्रत्यक्ष साइटवर काम करणे
  • देखभाल व दुरुस्ती कामात सहभाग घेणे.
  • प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल तयार करणे
  • तांत्रिक ड्रॉइंग्स समजून घेणे आणि वापरणे

ट्रेड अप्रेंटिस

  • विद्युत उपकरणांची दुरुस्ती व देखभाल करणे
  • वायरिंग, फिटिंग, वेल्डिंग यासारखी हाताळणीची कामे करणे
  • दैनंदिन देखभाल तपासणी करणे
  • साधनसामग्री योग्य पद्धतीने वापरणे
  • अनुभवी तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली काम करणे

AAI Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसAICTE व भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित / समतुल्य शाखेतील नियमित 4 वर्षांचा अभियांत्रिकी पदवी
डिप्लोमा अप्रेंटिसAICTE व भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित / समतुल्य शाखेतील नियमित 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा
ट्रेड अप्रेंटिसभारत सरकारच्या प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत (DGT) मान्यताप्राप्त संबंधित / समतुल्य ट्रेडमधील ITI (NCVT) प्रमाणपत्र

AAI Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 वर्षे ते 26 वर्षे

AAI Bharti 2025: अनुभव

या पदांसाठी अनुभव आवश्यक नाही.

AAI Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर अप्रेंटिस₹15,000/-
डिप्लोमा अप्रेंटिस₹12,000/-
ट्रेड अप्रेंटिस₹9,000/-

AAI Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

AAI Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
  • New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  • लॉगिन करूनअर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • एकच व्यक्ती एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

AAI Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 10वी/12वी मार्कशीट
  • संबंधित पदासाठीची अंतिम पदवी/डिप्लोमा/ITI प्रमाणपत्रे
  • CGPA असल्यास त्याचे टक्केवारीत रूपांतर प्रमाणपत्र
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • जन्मप्रमाणपत्र
  • आधार कार्ड / PAN कार्ड / मतदार ओळखपत्र (कोणतेही एक)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • Non-Creamy Layer Certificate
  • Medical Fitness Certificate
  • NATS / NAPS पोर्टलवरील नोंदणी क्रमांक व प्रिंटआउट
  • पासपोर्ट साईज फोटो

AAI Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची निवड तात्पुरती स्वरूपाची (provisional) असेल.
  • आलेल्या अर्जाची तपासणी केली जाईल त्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • पात्र असणाऱ्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळवले जाईल.
  • त्यानंतर उमेदवाराने मुलाखतीसाठी हजार राहावे.
  • मुलाखतीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे तपासली जातील.
  • मुलाखत व वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर अंतिम निवड जाहीर केली जाईल.

AAI Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्याची सुरुवात – 28 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2025

AAI Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा (डिप्लोमा /पदवीधर अप्रेंटिस)इथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा ( ट्रेड अप्रेंटिस)थे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटथे क्लिक करा

AAI Bharti 2025
AAI Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025, इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये ३७१७ रिक्त पदांसाठी भरती, पगार ₹ ४४,९०० ते ₹ १,४२,४०० /- आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now