10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! उत्तर रेल्वे विभागाअंतर्गत 4096 पदांसाठी भरती सुरू : Northern Railway Bharti 2024

Northern Railway Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचे शिक्षण किंवा फक्त 10 वी पास झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील उत्तर रेल्वे या विभागामध्ये सरकार सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे . सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरात उमेदवारी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत . विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .

Untitled 2024 08 21T151920.572

Northern Railway Bharti 2024 : त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क सविस्तर माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत .

भरतीचे नाव उत्तर रेल्वे भरती 2024
भरती विभाग रेल्वे विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरी
पदाचे नाव अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता दहावी पास
नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशात

उत्तर रेल्वे भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • उत्तर रेल्वे अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण कारण 4096 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार नाही तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व औद्योगिक आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

उत्तर रेल्वे भरती साठी शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?

  • उत्तर रेल्वे भरती चे पूर्ण नाव उत्तर रेल्वे भरती 2024 असे आहे तसेच भरती विभाग ही रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरतीचे सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत .
  • समोरील भरतीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार आहे तसेच सदरील भरतीसाठी चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असलेला असावा.
  • तसेच उमेदवाराकडून संबंधित ट्रेड पासून आयटीआय झालेला असावा या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे एकूण 496 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .

उत्तर रेल्वे भरती साठी वयोमर्यादा व परीक्षा शुल्क काय आहे ?

  • उत्तर रेल्वे भरतीसाठी एकूण 496 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच संपूर्ण देशभरात नोकरीची संधी मिळणार आहे खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 शुल्क असणार आहे .
  • तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी शुल्क नसणार म्हणजेच एस सी एन टी या उमेदवारांसाठी अर्ज सुलता घेतले जाणार नाहीत तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
  • तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 15 ते 24 वर्षे वयोगटात असणे आवश्यक आहे मागासवर्गीय, महिला, अपंग, माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे .
  • नियमानुसार तसेच वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे पदानुसार वेतन वेगवेगळ्या असणार आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे .
  • साधारण भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे 16 सप्टेंबर 2024 नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.Northern Railway Bharti 2024

उपलब्ध पदसंख्या 4096
अर्ज शुल्क पाचशे रुपये
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष
भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024

उत्तर रेल्वे भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला मुले आणि
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! आजच करा अर्ज

Northern Railway Bharti 2024 : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे . या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच उत्तर रेल्वे भरतीसाठी वेतन देखील अधिक मिळणार आहे . त्यामुळे चांगल्या पगार तुम्हाला हवे असेल तर ही नोकरीची एक मोठी संधी निर्माण झालेली आहे . इच्छुक सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर सादर करायचे आहेत . तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक16 सप्टेंबर 2024 असणार आहे . तसेच16 सप्टेंबर 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत . त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे .

Northern Railway Bharti 2024

उत्तर रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या करायचे आहेत .
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लेंस केक मोड सिलेक्ट करायचा आहे.Northern Railway Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • या भरतीसाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 16 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहे.Northern Railway Bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा याची काळजी घ्यावी शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढे सर्व माहिती एसएमएस द्वारे ईमेल वारी दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.Northern Railway Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेला उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच भेट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासावे.

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

उत्तर रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

उत्तर रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे .

उत्तर रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

उत्तर रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा पंधरा ते पंचवीस वर्षे आहे .

Leave a Comment