पॉवर ग्रीड विभागा अंतर्गत 1027 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी : Powergrid Vibhag Bharti 2024

Powergrid Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या शोधात जर तुम्ही असाल तर शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्या देशातील नाम असलेल्या पॉवर ग्रीड विभाग या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .साधारण भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारी या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Powergrid Vibhag Bharti 2024

Powergrid Vibhag Bharti 2024 : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 8 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे .साधारण भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क अशी विविध माहिती आपण या लेखातून घेणार आहोत .तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर ही नोकरी तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळून देणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

Powergrid Vibhag Bharti 2024/पॉवर ग्रीड विभाग भरती या भरती बद्दल सविस्तर माहिती

  • पॉवर ग्रीड विभाग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या सदरील भरतीसाठी आयटीआय अप्रेंटिस ,डिप्लोमा अप्रेंटिस तसेच पदवीधर अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस सिविल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, एचआर एक्झिक्युटिव्ह, सेक्युरिटी असिस्टंट ,जीएसटी एक्झिक्यूटिव्ह, राजभाषा असिस्टंट आणि लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट प्रोफेशनल असिस्टंट या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . Powergrid Vibhag Bharti 2024
  • या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत. या भरतीमध्ये एकूण 1027 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत .
  • या भरतीमध्ये उमेदवार निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे तुम्ही चांगल्या पगाराच्या शोधात असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व कागदपत्रांसह अर्ज सबमिट करायचा आहे .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना य कार्यक्षेत्रात नोकरीच्या संधी करून दिला जाणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीत काढण्याची गरज नाही आणि केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

संस्थेचे नावपॉवर ग्रीड विभाग कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024(Powergrid Vibhag Bharti 2024)
भरती विभागPGCIL विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरी
शैक्षणिक पात्रतापदानुसार
नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशात
पदसंख्या1027

पॉवर ग्रीड विभाग भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व किती पदे आहेत ?

  • पॉवर ग्रीड विभाग अंतर्गत अ पदासाठी असणाऱ्या सर्व जागा रिक्त भरल्या जाणाऱ्या असून हे 1027 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच पॉवर ग्रीड विभाग भरती 2024 मार्फत विभागात नोकरी मिळणार आहेत .
  • या पदाला ही नोकरी केली जाणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण जाहिरात पाहायचे आहे.
  • 1027 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर 8 सप्टेंबर च्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.Powergrid Vibhag Bharti 2024

पॉवर ग्रीड विभाग भरती साठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहे

  • पॉवर ग्रीड विभाग अंतर्गत येणाऱ्या पदासाठी सर्व जागा रिक्त भरण्यात येणार आहेत तसेच या भरतीसाठी वेतन श्रेणी देखील आकर्षक मिळणार आहे खर्च करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे लागते .
  • तसेच येथे नियमानुसार दिले जाणार आहे सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाहीत .Powergrid Vibhag Bharti 2024
  • तसेच सदरील भरतीसाठी 8 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे 8 सप्टेंबर 2024 नंतर केलेल्या अर्ज अजिबात ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच तुम्ही आठ सप्टेंबर नंतर त्या भरतीसाठी पात्र नसणार आहात .

Powergrid Vibhag Bharti 2024

पॉवर ग्रीड विभाग भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र २०२४ चा निकाल जाहीर

Powergrid Vibhag Bharti 2024 साठी आवश्यक पात्रता

पद क्र.ट्रेड/पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ITI अप्रेंटिस (Electrical)ITI (Electrical)
2डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
3डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
4पदवीधर अप्रेंटिस (Electrical)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
5पदवीधर अप्रेंटिस (Civil)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
6पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electronics/Telecommunication)
7पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Computer Science)
8ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमाडिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Office Management & Computer Application)
9HR एक्झिक्युटिव्हMBA (HR) / PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
10सेक्रेटेरियल असिस्टंट(i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
11CSR एक्झिक्युटिव्हसामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
12लॉ एक्झिक्युटिव्हविधी पदवी (LLB)
13PR असिस्टंटBMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
14राजभाषा असिस्टंटB.A. (Hindi)
15लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंटBLIS

पॉवर ग्रीड विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीची फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत.Powergrid Vibhag Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.Powergrid Vibhag Bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती ही उमेदवाराला एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे दिली जाते.

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

पॉवर ग्रीड विभाग भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

पॉवर ग्रीड विभाग भरती 2024 साठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.

पॉवर ग्रीड विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ?

पॉवर ग्रीड विभाग भरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत

Leave a Comment