नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज सुरू : NABFID Bharti 2024

NABFID Bharti 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे तसेच भरपूर पदांसाठी जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.

तसेच नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्स्टा स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अनेक पदांसाठी नोकरीच्या सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाले .या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही देखील पात्र इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही सादर करायचा आहे .तसेच आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. या भरतीत अंतर्गत शिकाऊ पदाच्या पदासाठी उमेदवारांकडून निवड केली जाणार आहे .अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 18 सप्टेंबर 2024 पर्यंत मदत देण्यात येणार आहे .मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत सदरील प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ आवश्यक शैक्षणिक पात्र व इतर सर्व माहिती आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत.

NABFID Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे तसेच अनेक पदांसाठी ही जागा रिक्त असणार आहेत कार्यकारी उपाध्यक्ष या भरती या पदासाठी एकच पद संख्या रिक्त आहे .
  • म्हणजेच एकच रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग स्ट्रक्चर भरतीसाठी वयोमर्यादा 55 वर्षे देण्यात आलेले आहे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
  • त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तसेच अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 दिलेली आहे 18 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

NABFID Bharti 2024

NABFID Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहेत ?

  • नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत एक तसेच या भरतीसाठी शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 दिलेले आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे यावरती प्रक्रियेमधून एकच जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहे .
  • एका जागेसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांची परीक्षा द्वारे निवड केली जाणार आहे कोणत्याही विषयातून पदवीधर झाले असल्यास जर नोकरीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी मांडण्यात येणार आहे तसे सामान्य ओबीसी ईडब्ल्यूएस साठी तसेच कोणत्याही प्रवर्गातील वेगवेगळ्या प्रवर्गानुसार देखील वेगळे असणार आहेत याची नोंद उमेदवारांनी घ्यायचे आहे.NABFID Bharti 2024

NABFID Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NABFID Bharti 2024 जाऊ उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तसेच ज्या उमेदवाराकडे कागदपत्रांचे अपुर्ता असेल त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.किंवा त्यांच्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत संबंधित माहिती जर अचूक किंवा चुकीच्या आढळल्यास कारवाई केली जाणार आहे .याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .जे उमेदवार चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात आहेत .त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे या उमेदवारांचे वय 55 वर्षापर्यंत आहे त्या ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात .व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात तसेच या भरतीमध्ये सामील होऊ शकतात एखादा उमेदवार पदवीधर असेल .आणि त्या उमेदवाराला जर नोकरीची गरज असेल किंवा ते नोकरीच्या शोधात असेल तर या भरतीसाठी तो उमेदवार अर्ज करू शकतो.

ओवरसीज बँक द्वारे ५५० रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !!

NABFID Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज सर्वप्रथम भरतीच्या तारीख वेबसाईटवर जाऊन पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
  • पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
  • 18 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत यावर तिचा सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरा.त तपासणे आवश्यक आहे आणि मग आपला अर्ज करायचा आहे.NABFID Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यता भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्थी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चा वापर करावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.NABFID Bharti 2024
  • आलेल्या उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित अर्ज तपासणी आवश्यक आहे.

वरील सर्व पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत व एकदा केलेल्या अर्ज परत एडिट करू शकता येणार नाही त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली माहिती अचूक रित्या भरली आहे. की नाही हे देखील पाहायचे आहे व. अर्ज सादर करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असल्यामुळे संपूर्ण देशात तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात व रोजगाराची संधी निर्माण करू शकता जे उमेदवार अजून पर्यंत नोकरीच्या शोधात आहेत ते उमेदवार या भरतीमध्ये सामील होऊन अर्ज करू शकते.NABFID Bharti 2024

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/3SLufcJ
अधिकृत वेबसाईट
https://www.nabfid.org/

FAQ :

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी वयोमर्यादा 55 जाऊन वर्ष पर्यंत देण्यात आलेले आहे

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती देण्यात आलेली आहे?

नॅशनल बँक फोर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment