उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! हल्दीराम मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज : Haldiram Vacancy 2024

Haldiram Vacancy 2024 : हल्दीराम सांगली अंतर्गत असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर शिफ्ट मॅनेजर टीम सदस्य पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2024 पर्यंत तसेच 2 सप्टेंबर ही आहे .विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .भरती प्रक्रियेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे .

Haldiram Vacancy 2024

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी संपूर्ण उमेदवार पात्र असणार आहेत .अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 2 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज अध्याप कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आली .नसल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत. त्याच सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीमध्ये उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने या नोकरीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे .मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सांगली कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कुठेही न जाता हल्दीराम अंतर्गत येणाऱ्या ती साठी असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर शिफ्ट मॅनेजर टीम सदस्य या पदासाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.यासाठी अर्ज करण्यासाठी काय पत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Haldiram Vacancy 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • हल्दीराम सांगली अंतर्गत असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर, शिफ्ट मॅनेजर टीम सदस्य या पदांसाठी एकूण 54 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण सांगली हे असणार आहे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचे आहे.Haldiram Vacancy 2024
  • त्यांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन मुलाखतीद्वारे आपली निवड करून घ्यायचे आहे सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक सांगली मध्ये या मुलाखतीच्या पत्त्यावर जाऊन मुलाखत द्यायचे आहे.
  • आशा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता व या भरतीमध्ये सामील होऊ शकतात जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसोबत अर्ज करायचे आहे कागदपत्रांच्या कागदपत्रांसोबत अर्ज करायचे आहेत आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवायचे आहेत नोकरीचे ठिकाणी चांगले असणार आहे त्यामुळे लांब कुठेही न जाता तुम्हाला यामध्ये सामील नोकरी करता येईल.

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर02Hotel Management graduate + 2 yrs relevant experience.
शिफ्ट मॅनेजर02Hotel Management graduate + 2 yrs relevant experience Or 12th pass + 6 yrs relevant experience.
टीम सदस्य5012th pass.

Haldiram Vacancy 2024

Haldiram Vacancy 2024 साठी कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहेत ?

  • हल्दीराम सांगली अंतर्गत असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर आणि शिफ्ट मॅनेजर तसेच टीम सदस्य पदासाठी 54 जागा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तेथील असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर या पदासाठी दोन पदे रिक्त असणार आहेत .
  • तसेच शिफ्ट मॅनेजर या पदासाठी देखील दोन पदे रिक्त असणार आहेत तसेच टीम सदस्य या पदासाठी 50 पदे रिक्त असणार आहेत असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • तसेच दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे शिफ्ट मॅनेजर या पदासाठी पदवीधर आणि सहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे टीम सदस्य या भरतीसाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे.Haldiram Vacancy 2024

Haldiram Vacancy 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Haldiram Vacancy 2024ही सर्व कागदपत्रे एकत्रित करून ह.ल्दीराम भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही देखील या भरतीमध्ये सामील होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात जर तुम्ही या चांगल्या पगाराच्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात .हल्दीराम या भरतीसाठी होणारी ही वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत .तसेच ज्या उमेदवारांना इच्छुक व पात्र आहेत त्यांनी ही सर्व कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सबमिट करून अर्ज करायचे आहेत. ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल त्यांनी त्यांना अर्ज करता येणार नाही. किंवा त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

हल्दीराम भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच 2 सप्टेंबर पर्यंत अंतिम दिनांक असणार आहे.
  • 2 सप्टेंबर नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता साठी तपासण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाळणे आवश्यक आहे .
  • भारतामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरून अर्ज सादर करायचे आहेत अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आवश्यक रित्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जमा करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो देखील जमा करायचा आहे मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील माहिती सर्व ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे एकदा समीर झालेल्या अर्ज पुन्हा उमेदवार पुन्हा पाहू शकणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी तपासायचे आहेत.Haldiram Vacancy 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; अर्ज सुरू

Haldiram Vacancy 2024 वरील दिलेल्या सर्व पद्धतीने तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात जर तुम्हाला हल्दीराम भरण्यासाठी अर्ज करायचे आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकता तसेच हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत असिस्टंट रेस्टॉरंट शिफ्ट मॅनेजर करा व चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.त्यांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन मुलाखतीद्वारे आपली निवड करून घ्यायचे आहे सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक सांगली मध्ये या मुलाखतीच्या पत्त्यावर जाऊन मुलाखत द्यायचे आहे.

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/l1CS6
अधिकृत वेबसाईट
https://www.haldirams.com/

हल्दीराम भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

हल्दीराम भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

हल्दीराम भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती होणार आहे ?

हल्दीराम भरतीसाठी असिस्टंट रेस्टॉरंट, शिफ्ट मॅनेजर आणि टीम सदस्य या पदांसाठी ही भरती होणार आहे.

हल्दीराम भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती आहे?

हल्दीराम भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 2 सप्टेंबर 2024 आहे.

हल्दीराम भरतीसाठी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे?

हल्दीराम भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

Leave a Comment