Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 आयुध निर्माण कारखाना देहू रोड अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी आयुध निर्माण देहू रोड अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

या भरती अंतर्गत खर्च करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करायचे आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 आयुध निर्माण देहूरोड अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत शिकाऊ या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे यावर ते अंतर्गत एकूण 105 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आयुध निर्माण कारखाना देहू रोड अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महावितरण अंतर्गत येणारे या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खाली पाहून घ्यायची आहे. Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | आयुध निर्माणी कारखाना देहूरोड अंतर्गत भरती 2024 |
भरती विभाग | आयुध निर्माणी कारखाना देहूरोड विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | पदवीधर शिकवू आणि तंत्रज्ञान शिकवू |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | पदवीधर आणि डिप्लोमा धारक |
उपलब्ध पद संख्या | 105 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | देहू रोड जिल्हा पुणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
वयोमर्यादा | अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक |
वेतन श्रेणी | 8000 ते 9000 |
अर्ज करण्यासाठी शुल्क | अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक |
भरतीची निवड प्रक्रिया | अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक |
अर्ज करण्यासाठीअंतिम मुदत | 22 सप्टेंबर 2024 |
अ. क्र. | विषय | पदवीधर अप्रेंटिस | डिप्लोमा अप्रेंटिस |
---|---|---|---|
1 | मेकॅनिकल | 10 | 10 |
2 | केमिकल | 10 | 15 |
3 | इलेक्ट्रिकल | 04 | 01 |
4 | IT | 03 | 01 |
5 | सिव्हिल | 03 | 03 |
6 | जनरल स्ट्रीम पदवीधर | 45 | 00 |
Total | 75 | 30 |
भरतीचे नाव : आयुध निर्माणी कारखाना देहूरोड अंतर्गत भरती 2024
भरती विभाग : आयुध निर्माणी कारखाना देहूरोड विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत पदवीधर शिकवू आणि तंत्रज्ञान शिकवू या पदांसाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे ती खालील प्रमाणे
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर.
- डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना देहू रोड जिल्हा पुणे येथे नोकरीची संधी मिळणार आहे
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात
वयोमर्यादा : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 8000 ते 9000 वेतन दिले जाणार आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 भरतीची निवड प्रक्रिया : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठीअंतिम मुदत : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 22 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि चिकू उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत
- उमेदवारांनी आपल्यावरचे योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवाराने आपल्यावरचा आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 22 सप्टेंबर 2024 च्या आत द्यायचे आहेत
- अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देखील सोडणे गरजेचे आहे
- इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्न ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
- अर्ज करत असताना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर ती असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे
- अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून भरायचे आहेत
- राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो व तारीख असावी
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज कोणत्याही उमेदवाराचे ग्राह्य धरले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
लासलगाव मर्चंट को-ऑपरेट बँक नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
FAQ :
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑफलाइन
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उमेदवार पदवीधर आणि डिप्लोमा धारक असावा
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?
22 सप्टेंबर 2024
या भरतीसाठी वेतन किती आहे ?
आठ हजार ते नऊ हजार रुपये