लोकमान्य टिळक महानगरपालिका आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; लगेचच करा अर्ज : BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण किमान बीएससी झाले असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भारतीय अंतर्गत एकूण एक रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Untitled 2024 09 10T145518.794

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करू शकणार आहे एकूण एक रिक्त जागांसाठी उमेदवार या भरती अंतर्गत खर्च करू शकणार आहेत या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यघटना मधील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरती अंतर्गत उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात सर्व पात्राने इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरच सादर करायचे आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत डायलिसिस तंत्रज्ञान या पदासाठी पित्त असणाऱ्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत एकूण एक रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे त्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही कशाप्रकारे केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय विभाग अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या विभागांतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती चे नावलोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती 2024
भरती विभागलोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावडायलिसिस तंत्रज्ञ
आवश्यक शैक्षणिक पात्रताबीएससी आणि बीपी एम टी
उपलब्ध पद संख्या01 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
अर्ज करण्यासाठी शुल्कअर्ज शुल्क आवश्यक नाही
वयोमर्यादा43 वर्षापेक्षा जास्त नसावे
या भरतीसाठी निवड प्रक्रियाअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत13 सप्टेंबर 2024
अर्ज पाठवण्यासाठी पत्ताआवक जावक विभाग महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय शिव मुंबई -400022

भरती चे नाव : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती 2024

भरती विभाग : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी रिक्त असलेले जागा भरल्या जाणार आहेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार बीएससी आणि बीपी एम टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

उपलब्ध पद संख्या : या भरतीसाठी एकूण 01 रिक्त जागा आहेत

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळणार आहे

वेतनश्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार प्रति महिना वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे

या भरतीसाठी निवड प्रक्रिया : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : आवक जावक विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शिव, मुंबई -400022

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंध पत्र

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • उमेदवारांनी अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 13 सप्टेंबर 2024 च्या आत पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नता सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
  • अर्ज करत असताना खाली नमूद केलेल्या पदावर ती असे नमूद करून शीर्षकासह अर्थ पाठवणे आवश्यक आहे
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्जुनात केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  • फोटो जोडत असताना रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिले जाणार असल्यामुळे चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

SSC GD अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

FAQ :

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

43 वर्षांपेक्षा जास्त नसावे

BMC Lokmanya Tilak Hospital Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?

13 सप्टेंबर 2024

Leave a Comment