SV Co Operative Bank Bharti 2024 सहकारी बँक लि अंतर्गत शाखा व्यवस्थापक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यावर ते अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आलेली आहे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती अंतर्गत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही त्यामुळे या भरतीसाठी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
SV Co Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक
उपलब्ध पद संख्या : एकूण 15 जागा
नोकरीचे ठिकाण : नियमानुसार
SV Co Operative Bank Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024

नवनवीन update साठी :: Click Here
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ ओळख पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी आवश्यक माहिती :
- SV Co Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच आपले अर्ज करायचे आहेत
- भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहेस.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पूर्व रेल्वे 2024 भरती साठी 3115 अप्रेंटिस पदांची बंपर भरती