मुंबई मेट्रो रेल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; पहा काय आहे पात्रता : MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यावर ते अंतर्गत सर्व रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

अंतिम मदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तसेच या भरतीसाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती अंतर्गत लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज करायचे आहेत.MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024
MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती…

पदाचे नावमुख्य दक्षता अधिकारी
वयोमर्यादा56 वर्ष
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्तामुख्य व्यवस्थापक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफिस ई ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे मुंबई 400051
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख30 सप्टेंबर 2024

पदाचे नाव : मुख्य दक्षता अधिकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांची आवश्यकतेनुसार असणार आहे

उपलब्ध पद संख्या : एकूण एक रिक्त जागा

वयोमर्यादा : 56 वर्ष

नोकरीचे ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन

MMRCL Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफिस ई ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे मुंबई 400051

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

MMRCL Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MMRCL Bharti 2024
MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असते ते सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • या भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिले जाणार आहे. MMRCL Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात 1 येथे क्लिक करा
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात 2 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

वित्त विभाग अंतर्गत 03 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

Leave a Comment