ECGC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून एकूण 40 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून या भरतीतून “प्रोबेशनरी ऑफिसर (PO)” या पदांसाठी उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊ.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 सप्टेंबर 2024 to 13 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज हे पाठवणे गरजेचे आहे
📌 त्वरित माहिती
🏢 कंपनी | 📍 स्थान | 💼 पद | 🕒 प्रकार | 💰 वेतन श्रेणी | 📅 अंतिम तारीख |
ECGC Limited | संपूर्ण भारत | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | पूर्णवेळ | 53600-1,02,090₹ | 13 ऑक्टोबर 2024 |

🏢 ECGC Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती
ECGC लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी असून मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ही कंपनी भारतीय निर्यातदारांना निर्यात क्रेडिट विमा सहाय्य करते आणि वाणिज्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते.
ही भरती केंद्र शासनातर्फे घेण्यात येणार असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ECGC लिमिटेड या नामांकित सरकारी विभागातून या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखत त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम उमेदवारांची निवड येणार आहे.
या भरतीसाठी असलेली पात्रता, वयोमर्यादा, ऑफिशियल नोटिफिकेशन , निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज ची लिंक यांची माहिती खाली दिलेली आहे.
ECGC Bharti 2024 नोकरीची माहिती (Job Details) 📋
नोकरीचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) |
संस्थेचे नाव | एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |
पदसंख्या | 40 |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष |
वेतन | 53600-1,02,090 ₹ |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
अनुभव | अनुभवाची आवश्यकता नाही |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 ऑक्टोबर 2024 |
📚 ECGC Bharti 2024 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता 🎓
- कोणत्याही शाखेतील पदवी
अनुभव 💼
- अनुभवाची आवश्यकता नाही

नवनवीन update साठी :: Click Here
💰 ECGC Bharti 2024 वेतन आणि लाभ
वेतन श्रेणी
५३६०० /- ते १०२०९० /- रुपये
अतिरिक्त लाभ 🎁
- महागाई भत्ता,
- घरभाडे भत्ता / घर भाडे परतावा,
- वाहतूक भत्ता,
- वैद्यकीय भत्ता, वृत्तपत्र भत्ता,
- मोबाईल बिलांचे परतावा,
- मोबाईल हँडसेट
- घरकाम मदत भत्ता इत्यादी.
📝 ECGC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- सर्वात प्रथम उमेदवाराने भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी
- उमेदवारांना प्रथम ECGC च्या www.ecgc.in वेबसाइटवर जाऊन होम पेजवरील “Career with ECGC” लिंक वर क्लिक करावे .
- त्यानंतर “CLICK HERE TO APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करावे.
- उमेदवारांना “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” या पर्यायावर क्लिक करून आपली मूलभूत माहिती भरून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर, सिस्टिमद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल.
- हा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा.हा पुढील प्रोसेस साठी गरजेचा आहे.
- उमेदवाराने छायाचित्र,स्वाक्षरी,डाव्या अंगठ्याचा ठसा आणि स्वत: लिहिलेली घोषणापत्र अपलोड करावे.
- एकदा भरलेल्या अर्जात पुन्हा बदल करता येणार नाही.
- त्यांनतर अवश्य असलेली फी भरून घ्यावी, त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज हा फक्त online पद्धतीनेच करायचा आहे
- अपूर्ण माहिती भरलेला अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
- फोटो, सही नसलेला अर्ज नाकारला जाईल.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १३ ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे .
ECGC Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे 📑
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- उमेदवार माजी सैनिक किंवा सरकारी सेवेत असल्यास त्याच पुरावा
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन.
- शैक्षणिक कागदपत्र
- छायाचित्र,स्वाक्षरी,डाव्या अंगठ्याचा ठसा
- स्वत: लिहिलेली घोषणापत्र
- जातीचा दाखला.
- अर्जदाराची स्कॅन केलेली सही.
ECGC Bharti 2024 अर्ज शुल्क 💵
- SC/ST/PwBD उमेदवारांसाठी रु.175/-
- रु. 900/- इतर सर्वांसाठी.
📅 ECGC Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा

१० वी पास उमेदवारांना आयकर विभागाअंतर्गत सरकारी नौकरीची संधी
🏆 ECGC Bharti 2024 निवड प्रक्रिया
- प्राथमिक स्क्रीनिंग: आधारे ऊमेदवाराला लिखित परीक्षेला बोलावले जाईल.
- लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला मुलाखतीला बोलावले जाईल.
- अंतिम निवड: लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
📚 ECGC Bharti 2024 अभ्यासक्रम आणि तयारी 📖
- अभ्यासक्रम : इंग्रजी , गणित, सामान्यज्ञान, संगणक माहिती आणि बुध्यांक ह्याविषयावर प्रत्येकी २०० प्रश्न असतील.
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
🤔 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
मी ECGC Bharti 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
फक्त ऑनलाईन
या नोकरीसाठी कोण पात्र आहे
कोणत्याही शाखेतील पदवी
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
२१ ते ३० वर्ष