केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत उपनिरीक्षक सिविल पदाचे एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.

CRPF Bharti 2024
CRPF Bharti 2024

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती बद्दल सविस्तर माहिती….

  • केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत उपनिरीक्षक सिविल या पदासाठी 18 जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच वयोमर्यादा 56 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे.CRPF Bharti 2024
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपला अर्ज करायचा आहे.

CRPF Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?

  • केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उपनिरीक्षक सिविल या पदासाठी 18 पदे रिक्त आहेत .
  • तसेच या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • तसेच एकूण 18 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
  • त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 10 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

click here

नवनवीन update साठी :: Click Here

CRPF Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे

केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीचे सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 10 नोव्हेंबर च्या आत आपल्यावर पाठवायचे आहेत . आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता.
  • अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत अर्ज करत असताना नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर अर्ज शीर्षकासह पाठवणे आवश्यक आहे अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • फोटो जोडत असताना तू रिसेंट मधील असावा व फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी .
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपला अर्ज सादर करावा.

Western Railway Bharti 2024:5066 पदांसाठी भरती

click here
Clieck here

Leave a Comment