सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ; लगेचच करा अर्ज : Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सावर्डे रत्नागिरी अंतर्गत संचालक ,सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या परिचय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024
Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे यावर ते अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना रत्नागिरी येथे सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे तसेच या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत सबमिट करणे गरजेचे आहे.

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : संचालक ,सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

उपलब्ध पदसंख्या : एकूण पाच रिक्त जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी 415606

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : एक ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज पाठवणे गरजेचे आहे
  • अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे Sahyadri Shikshan Sanstha Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1679 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Leave a Comment