पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ जळगाव अंतर्गत रिक्त पदांसाठी पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी : Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024

Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024 पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ जळगाव अंतर्गत शिक्षण सेवक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024
Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे तसेच मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : शिक्षण सेवक आणि प्रयोगशाळा सहाय्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • शिक्षण सेवक पदासाठी उमेदवार एच एस सी डी एड/एटीडी, बीएससी, बीएड
  • प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी उमेदवार एचएससी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा

उपलब्ध पद संख्या : एकूण अकरा रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : जळगाव

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीसाठी पत्ता : कै. ही. मो. करोडपती माध्यमिक विद्यालय सुदर्शन कॉलनी यावल रोड चोपडा जिल्हा जळगाव

मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 24 सप्टेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Sane Guruji Vidya Prabodhini Mandal Bharti 2024 या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • मुलाखतीसाठी उमेदवारांकडे 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
  • दिलेल्या पत्त्यावर ती दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर ते संबंधित तारखेला हजर राहणे आवश्यक आहे
  • भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे.

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात इथे क्लिक करा

भारती विद्यापीठ पुणे “प्राचार्य” पदासाठी भरती

Leave a Comment