Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, जर तुमची १२ वी, ITI किंवा BSC chemistry झाला असेल तर ही माहिती ही माहिती तुमच्यासाठी. जर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ह्या भरतीद्वारे उमेदवाराला देशाच्या संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची संधी आहे. चला, आपण HAL ऑपरेटर भरतीची सविस्तर माहिती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, आणि इतर सविस्तर माहिती पाहूया…..
📌 Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 त्वरित माहिती
🏢 कंपनी | 📍 स्थान | 💼 पद | 🕒 प्रकार | 💰 वेतन श्रेणी | 📅 अंतिम तारीख |
Hindustan Aeronautics Limited (HAL) | अमेठी (उत्तर प्रदेश) | ऑपरेटर | 4 वर्ष | रु. 22,000/ – रु. 2३,000/ | 5 ऑक्टोबर 2024 |
ह्या भरतीमधील उमेदवाराची निवड टेन्युअर बेसिसवर असणार आहे, ज्यात निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी कामावर घेण्यात येणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना अमेठी, उत्तरप्रदेश या ठिकाणी नियुक्त केले जाईल. या भरती मध्ये एकूण 81 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. आणि ह्यासाठी अर्ज करण्याची शेवट्ची संधी ५ ऑक्टोबर 2024 आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) पदांची माहिती
ऑपरेटर (स्केल D-6) पदांची माहिती
विभाग | पदांची संख्या |
---|---|
इलेक्ट्रॉनिक्स | 55 |
मेकॅनिकल | 5 |
इलेक्ट्रिकल | 1 |
केमिकल | 1 |
एकूण | 62 |
ऑपरेटर (स्केल C-5) पदांची माहिती
विभाग | पदांची संख्या |
---|---|
इलेक्ट्रॉनिक्स | 6 |
इलेक्ट्रिकल | 4 |
टर्निंग | 2 |
फिटिंग | 2 |
वेल्डिंग | 2 |
इलेक्ट्रोप्लेटिंग | 1 |
प्रयोगशाळा ऑपरेटर | 1 |
प्रशासकीय सहाय्यक | 1 |
एकूण | 19 |
नवनवीन update साठी :: Click Here
📚 Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 पात्रता निकष
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 05 ऑक्टोबर 2024 पर्यंत खालील प्रमाणे असावे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 28 वर्षे
- मागास प्रवर्गासाठी: 5 वर्षांची सवलत
- दिव्यांग उमेदवारांसाठी: १० वर्षांची सवलत
- माजी सैनिकांसाठी नियमानुसार वयामध्ये सवलत जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता 🎓
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ऑपरेटर (स्केल D-6) | 3 वर्षांची नियमित पूर्णवेळ पदविका (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/केमिकल) |
ऑपरेटर (स्केल C-5) | 1. संबंधित ट्रेडमध्ये 3 वर्षांचा NAC कोर्स |
2. ITI 2 वर्षांचा कोर्स + NAC किंवा NCTVT चा 1 वर्षाचा कोर्स | |
प्रशासकीय सहाय्यक | 1. कोणत्याही शाखेत पदवी (बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी/बी.बी.ए/बी.बी.एम/बी.सी.ए/बी.एस.डब्ल्यू) |
2. संगणक हाताळणी आणि टंकलेखनाचे प्रमाणपत्र (किमान 3 महिन्यांचा कोर्स) | |
प्रयोगशाळा ऑपरेटर | BSC (Chemistry) |

💰 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) वेतन आणि लाभ
वेतन श्रेणी
स्केल C-5 साठी:
- मूळ वेतन: रु. 22,000/- प्रति महिना
- महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते.
- स्केल D-6 साठी:
- महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते.
- मूळ वेतन: रु. 23,000/- प्रति महिना
📝 Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी HAL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवाराला एकाच वेळी फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल. अर्ज करताना दिलेली pdf व्यवस्तीत वाचून घ्यावी :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2024 आहे त्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने अर्ज भराव
- अर्ज करताना उमेदवारांनी चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
- एकदा अर्ज सबमिट केल्यावर, त्यात बदल करता येणार नाही.
Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे 📑
- 10 वी मार्कशिट,१२ वी मार्कशिट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- उमेदवार माजी सैनिक किंवा सरकारी सेवेत असल्यास त्याच पुरावा
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन.
- शैक्षणिक कागदपत्र
- जातीचा दाखला.
- अर्जदाराची स्कॅन केलेली सही.
Hindustan Aeronautics Limited (HAL) Bharti 2024 अर्ज शुल्क 💵
- सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹200/-
- SC/ST, PwBD, आणि HAL माजी अप्रेंटिसांसाठी शुल्क माफ.
📊 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निवड प्रक्रिया:
या निवड प्रकियेमध्ये खालील ३ टप्पे असतील
- लेखी परीक्षा: सर्व पात्र उमेदवारांना 150 गुणांच्या लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल. ही परीक्षा 2.5 तासांची असेल आणि MCQ प्रश्न असतील.
एकूण परीक्षा 2.5 तासांची असेल आणि प्रश्न MCQ प्रकारात असतील.
विषय | प्रश्नांची संख्या |
---|---|
सामान्य ज्ञान | 20 |
इंग्रजी आणि विचारशक्ती | 40 |
पात्रतेनुसार प्रश्न | 100 |
2.कागदपत्र पडताळणी: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. यामध्ये शैक्षणिक, वय, अनुभव, जात प्रमाणपत्र इत्यादी कागतपत्रे व्हेरिफाय केली जातील
3.वैद्यकीय तपासणी: अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू