कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर ; पहा काय आहे पात्रता : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजर ,शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी रिक्त असलेल्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपीडे मेऑलॉजिस्ट, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

उपलब्ध पद संख्या : 39 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

वयोमर्यादा : 43 वर्ष

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रती माननीय आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय मुख्य इमारत भाऊ सिंग जी रोड सी बोर्ड कोल्हापूर

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
  • या भरतीसाठी अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत ‘ऑपरेटर’ पदाच्या भरती

Leave a Comment