राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत 98 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू : NHM Satara Bharti 2024

NHM Satara Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी, पुरुष वैद्यकीय अधिकारी ,महिला दंत शैल्य चिकित्सक, लेखापाल आणि इतर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 98 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

NHM Satara Bharti 2024

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

NHM Satara Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष, वैद्यकीय अधिकारी आयुष्य महिला, दंतशल्य चिकित्सक, लेखापाल आणि इतर

उपलब्ध पदसंख्या : 98 रिक्त जागा

वयोमर्यादा : 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण : सातारा

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 18 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

NHM Satara Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NHM Satara Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • NHM Satara Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करायचे आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड पुणे अंतर्गत भरती सुरू

Leave a Comment