नॅशनल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत भरती सुरू: इथे करा अर्ज : National Insurance Company Limited Bharti 2024

National Insurance Company Limited Bharti 2024 ; न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक पदाच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होतील. तसेच अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमच्या शिक्षण मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास अथवा कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी न्यू इंडियन इन्शुरन्स कंपनी अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असतील.National Insurance Company Limited Bharti 2024

National Insurance Company Limited Bharti 2024

पदाचे नाव-– सहाय्यक

पदसंख्या-– 500 जागा

शैक्षणिक पात्रता-– शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे

वयोमर्यादा-– 21 ते 30 वर्षे आहे

कर्ज पद्धती-– ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख-– 24 ऑक्टोंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 11 नोव्हेंबर 2024

national insurance company logo

National Insurance Company Limited Bharti 2024 कागदपत्रे कोणती ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
click here

नवनवीन update साठी :: Click Here

National Insurance Company Limited Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • National Insurance Company Limited Bharti 2024 या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदर भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या सादर करायचे आहे.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योगी रिक्त भरायचे आहे अपूर्ण असलेले एक अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारी शोर्टस कट ऑफ साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करून अर्ज भरायचा आहे. New India Assurance Bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना कोरेशन मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
  • उमेदवाराची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचा आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.नॅशनल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत भरती सुरू: इथे करा अर्ज : National Insurance Company Limited Bharti 2024

पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र २०२४ चा निकाल जाहीर

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment