राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये रिक्त पदाकरिता भरती सुरू : पहा अर्ज प्रक्रिया : National Seed Corporation bharti 2024

National Seed Corporation bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत उप व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण 10 वी पास आणि सोबत ट्रेंड मधून आयटीआय झालेले असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागातून सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. सदरील भरतीसाठी सर्व उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना देखील या भरतीचा अर्ज करता येणार आहे.

National Seed Corporation bharti 2024

पदाचे नाव-– उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी,प्रशिक्षणार्थी,

पदसंख्या-– 188 जागा

शैक्षणिक पात्रता-– शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे

अर्ज पद्धती-– ऑनलाइन

अर्ज शुल्क-– ₹500

अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 30 नोव्हेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

National Seed Corporation bharti 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

national seeds corporation limited inderpuri delhi government organisations

National Seed Corporation bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • National Seed Corporation bharti 2024 भरती साठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. सदर भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत. National Seed Corporation bharti 2024
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत. अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवाराने शो डेस्क साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधील लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे. आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी. मोबाईल नंबर ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे शिवमल्हारी पोरांना दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जात नसल्याने परीक्षा शुल्क भरायचा आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 126 रिक्त जागांसाठी भरती सुरू

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/143XHXYbBgo6fgRO6r5aZACkQ9yG6i16b/view
ऑनलाईन अर्जhttps://apply.registernow.in/NationalSeedsCorp/Multipleposts24/
अधिकृत वेबसाईटhttp://103.154.2.115/~nationalseedscor/dev/

Leave a Comment