बॉम्बे उच्च न्यायालयात रिक्त पदाकरिता भरती सुरू : पहा अर्ज प्रक्रिया Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयात अंतर्गत संसाधन कर्मचारी बाबांचे कुणी 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2024 अशी आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या उच्च न्यायालयात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरात उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024

पदाचे नाव-– संसाधन कर्मचारी

पदसंख्या-– 49 जागा

शैक्षणिक पात्रता-– शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार आहे

अर्ज पद्धती-– ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 5 नोव्हेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Bombay High Court Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Bombay High Court Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. सदर भरती साठी वेबसाईट वर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत. अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे. Bombay High Court Bharti 2024
  • अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्थान करायचे आहेत. पाच पावसात फोटो अपलोड करत असताना द रिसेंट मध्येच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी.
  • मोबाईल नंबर ईमेल आयडी चालू असावा कारण पूर्वी सर्व माहिती एसएमएस दारू किंवा ईमेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे. उमेदवाराची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे. करशील का भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.Bombay High Court Bharti 2024

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अर्जाचा नमुनायेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

रेल विकास निगम अंतर्गत रिक्त पदाकरिता भरती सुरू

Leave a Comment