MGM College Nanded Bharti 2024 ; संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड अंतर्गत शिक्षण पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 अशी आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असल्यास तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर झाल्या असल्यास तुमच्यासाठी MGM College या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

पदाचे नाव-– शिक्षक
पदसंख्या-– 17 जागा
शैक्षणिक पात्रता-– M.Sc. SE/CS/MCS
MCA/ME/M.Tech. CS /IT
नोकरी ठिकाण-– नांदेड
अर्ज पद्धती-– ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 15 नोव्हेंबर 2024
नवनवीन update साठी :: Click Here
MGM College Nanded Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MGM College Nanded Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.MGM College Nanded Bharti 2024
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत. अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट उत्पन्न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे. आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत. MGM College Nanded Bharti 2024
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधलेच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी. मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढे सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
- एकदा सबमिट झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही. त्यामुळे अर्ज करत असताना उमेदवारी हा एकदा सबमिट करू शकतो.MGM College Nanded Bharti 2024
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ITBP अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध