Gail india Ltd Recruitment 2024. गेल इंडिया लिमिटेड 2024 ही भारत सरकारची गेल इंडिया लिमटेड उपक्रमशील कंपनी आहे. Gail india Ltd ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण कंपनी आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे,GAIL (इंडिया) लिमिटेड ने अलीकडेच Senior Engineer, Senior Officer आणि १४ विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ११ डिसेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे.गेल इंडिया लिमटेड भरती 2024
जाहिरात क्र :- GAIL/OPEN/MISC/3/2024 & GAIL/OPEN/MISC/4/2024
Total Vacancy :- 275 जागा
Gail india Ltd Recruitment 2024 पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | संख्या |
१ | सिनियर इंजिनिअर | ९८ |
२ | सिनियर ऑफिसर | १२९ |
३ | सिनियर ऑफिसर (Medical Services) | ०१ |
४ | ऑफिसर (Laboratory) | १६ |
५ | ऑफिसर (Security) | ०४ |
६ | ऑफिसर (Official Language) | १३ |
७ | चीफ मॅनेजर | १४ |
एकूण | २७५ |

गेल इंडिया लिमटेड भरती 2024 शैक्षणिक पात्रता Education qualification
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
---|---|---|
१ | सिनियर इंजिनिअर | – 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी – 01 वर्ष अनुभव |
२ | सिनियर ऑफिसर | – 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर + MBA किंवा LLB – 01 वर्ष अनुभव |
३ | सिनियर ऑफिसर (Medical Services) | – Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (MBBS) – 01 वर्ष अनुभव |
४ | ऑफिसर (Laboratory) | – 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) – 03 वर्षे अनुभव |
५ | ऑफिसर (Security) | – 60% गुणांसह पदवीधर – 03 वर्षे अनुभव |
६ | ऑफिसर (Official Language) | – 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी – 02 वर्षे अनुभव |
७ | चीफ मॅनेजर | – 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics/ Business Economics/ Econometrics) – 12 वर्षे अनुभव किंवा MBBS + 09 वर्षे अनुभव |
नवनवीन update साठी :: Click Here
Gail india Ltd Recruitment 2024 वयोमर्यादा
११ डिसेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 & 4: 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: 40 /43 वर्षांपर्यंत
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
गेल इंडिया लिमटेड भरती 2024 वेतन
६०,००० ते १,८०,००० सर्व पदा करिता
गेल इंडिया लिमटेड भरती परीक्षा शुल्क / Gail india Ltd Recruitment 2024 Exam Fee
- General/OBC/EWS :- ₹200/-
- [ SC/ST/PWD:- फी नाही ]
Gail india Ltd Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / important dates
प्रक्रिया | तारीख |
---|---|
अर्ज करण्याची सुरुवात | 12 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 डिसेंबर 2024 (06:00 PM) |
परीक्षा तारीख | नंतर कळविण्यात येईल. |
- गेल भर्ती 2024 निवड प्रक्रियावरिष्ठ अधिकारी (F&S) आणि अधिकारी (सुरक्षा) पदांसाठी निवड प्रक्रियेत शारीरिक सहनशक्ती चाचणी आणि मुलाखत समाविष्ट आहे
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या अपंग व्यक्तींना पीईटीमधून सूट देण्यात आली आहे.
- अधिकारी पदासाठी (राजभाषा)-कौशल्य चाचणी इंग्रजी ते हिंदी आणि हिंदी ते इंग्रजी भाषांतर कौशल्यांवर केंद्रित आहे,त्यानंतर मुलाखत.
Gail india Ltd Recruitment 2024 अर्ज कसा करावा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीं लिंक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी 11:00 पासून सुरवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत चालू असेल.
- 1 :- खाली दिलेल्या apply online तिथे क्लीक करा.
- 2 :- परीक्षा निवडा आणि ID आणि पासवर्ड टाका.
- 3 :- GAIL भरती 2024 परीक्षेसाठीचे लागणारे अर्ज शुल्क स्क्रीनवर दिसेल.
- 4 :- अर्ज फी भरा आणि भविष्यातील वापरासाठी दस्तऐवज डाउनलोड आणि प्रिंट करा.
महत्वाच्या लिंक्स / Important Links
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | पद क्र. 1 ते 6: येथे क्लीक करा पद क्र. 7: येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
समाज कल्याण विभागात २१९ जागांसाठी भरती