Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 : जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे, कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपीक ( Clerk ) ही पदे भरली जात आहे. एकूण ०१५ रिक्त पदे भरती मध्ये भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 नोकरी साठी पात्र आलेल्या उमेदवारांचे नोकरी चे ठिकाण हे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा ही असणार आहेत.या पदासाठी किमान वय मर्यादा ही २२ ते कमाल ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ( Graduation ) आणि MS-CIT / (EQUIVALENT CERTIFICATION COURSE) उत्तीर्ण असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 या परीक्षेसाठी परिक्षा फी हे रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची) आकारले जातील. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन (ONLINE) अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज करू शकता.नागरी सहकारी बँक हे महाराष्ट्रा मधील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ईतर जिल्हा मध्ये कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचे रुपये ५०० कोटी व्यवसाय असलेल्या प्रतिथयश बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारीखे पर्यंत सादर करावेत. बँककिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी आहे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024
भरतीची जाहिरात जिल्हा नागरी सहकारी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी. या भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
◾भरती विभाग :- जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड.
◾भरती प्रकार :- बँकिंग क्षेत्रात क्लर्क ही नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
◾या भरती बदल संपूर्ण माहिती, जाहिरात, आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
◾अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा :- 22 ते 35 वर्ष.
◾पदाचे नाव :- कनिष्ठ लिपीक ( Junior Clerk )
◾एकूण रिक्त पदे :- १५ पदे भरण्यात येणार आहेत.
नवनवीन update साठी :: Click Here
शैक्षणिक पात्रता / Education Qualification | 1] कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ( Graduation ) असणे आवश्यक आहे. 2] MS-CIT / (equivalent Certification Course) 3] प्राथमिक प्राधान्य :- १) JAIIB/ CAIIB/ GDC & A उत्तीर्ण तसेच शासनमान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM/ IIBF/ VAMNICOM इ.) बँकींग/ सहकार/ कायदेविषयक पदविका असलेल्या प्राधान्य. 4] बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
◾नोकरी ठिकाण :- कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा.
◾परीक्षा शुल्क :- ७०८/- रुपये. ( GST सह )
◾कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾पात्र उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी अर्ज जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ www.kopbankasso.co.in वर जावून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
◾या परीक्षेचे परीक्षा शुल्क रु. ७०८/- (GST-विनापरतीची) भरणे अनिवार्य आहे.
◾निवडी प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024 अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक :
२४ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२४ साठी अर्ज कसा करावा
• या भरतीकरीता उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- • उमेद्वार्रानी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या Apply online या लिंक वर अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज भरवा.
- • अर्ज भरण्यासाठी आधी काळजी पूर्वक नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचावे नंतरच ऑनलाइन अर्ज भरावा.
- • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- • अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे.
- • अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स / Important Links
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
Gail india Ltd Recruitment 2024 सरकारी नोकरीची संध