MSC Bank – Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड ( MSC बँक ) ने प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज खाली दिलेल्या लिंक द्वारे या द्वारे ऑफलाइन फ्रॉम सबमिट करा.
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC बँक) भर्ती मंडळ, मुंबई यांनी ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीत एकूण ७५ रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे. ( ज्युनियर ऑफिसर ग्रेड आणि ट्रेनी असोसिएट्स मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात क्रमांक 02/MSC बँक/2024-2025 च्या ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत 23.11.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे . )
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भारती 2024 चे नवीनतम अपडेट्स आमच्या वेबसाइटवर मिळत राहतील, उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि MSC बँकेशी संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिलेली आहे.
येथे भरती फॉर्म अपडेट केले आहे, महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४.

महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४.
रिक्त पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी. |
एकूण रिक्त पदे | ७५ पदे |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
वयोमर्यादा | २१ ते ३२ वर्षां पर्यंत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 नोव्हेंबर 2024 |
संस्थे चे नाव :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC बँक)
Advertisement No. (जाहिरात क्र.)०२/ एमएससी बँक/२०२४-२०२५
नवनवीन update साठी :: Click Here
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Name Posts (रिक्त पदाचे नाव) :-
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: 25 पदे,
प्रशिक्षणार्थी सहयोगी: 50 पदे.
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Number of Posts (एकूण पदे)
75 रिक्त पदे
महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४. वेतन आणि लाभ
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: रु. 49,000/- दरमहा
प्रशिक्षणार्थी सहकारी: रु. 32,000/- दरमहा
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 Application Mode (अर्जा करण्याची पद्धत)
ऑनलाइन
Job Location (नोकरीचे ठिकाण) :-
महाराष्ट्र
महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४ अर्ज करण्याची शेवटची दिनांक
२३ नोव्हेंबर २०२४
Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी Graduation
ट्रेनी असोसिएट्स :- किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी Graduation
Age Limit (वयोमर्यादा)
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: 31.08.2024 रोजी किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.
उमेदवार प्रशिक्षणार्थी सहयोगी: 31.08.2024 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदासाठी प्रथम ऑनलाइन परीक्षा होईल आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत ( Personal interview ) होईल त्या आधारे उमेदवाराची अंतिम निवड जाहीर केली जाईल .
- प्रशिक्षणार्थी सहयोगी :- प्रशिक्षणार्थी सहयोगी पदासाठी पहिल्यांदा प्राथमिक परीक्षा घेतली होईल त्यात पात्र असणाऱ्या उमेद्वारांना आणि मुख्य परीक्षेस बोलावले जाईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवाराची निवड केली जाईल .
Application Fee (अर्ज शुल्क)
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :– ₹1770/-
- ट्रेनी असोसिएट :– ₹1,180/-
महत्वाच्या दिनांक / Important Dates :-
ऑनलाइन अर्जाची सुरुवात दिनांक | 19 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 नोव्हेंबर 2024 |
महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
NLC bharti 2024 : Neyveli Lignite Corporation Limited (NLC) कडून ३३२ पदांसाठी भरती