ITBP Bharti 2024 :- इंडो-तिबेट सीमा पोलीस (आईटीबीपी) फोर्स (ITBP) मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार), उपनिरीक्षक (दूरसंचार) या पदांसाठी एकूण ५२७ रिक्त जागा या भारती अंतर्गत भरल्या जातील. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली दिलेली आहे, या मध्ये पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावेत. ज्यांचे शिक्षण १०वी/१२वी/ डिप्लोमा व इतर पात्रता उत्तीर्ण झालेल्यां उमेदवारांना ही उत्तम संधी आहे. भारत तिब्बत सीमा पुलिस (आईटीबीपी) पोलिस फोर्स (ITBP), (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी ही जाहिरात पुर्ण काळजीपूर्वक वाचावी नंतरच फ्रॉम भरावा. भारती बदल PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
ITBP Bharti 2024
: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम), कॉन्स्टेबल (टेलिकॉम), सब-इन्स्पेक्टरच्या ५२६ जागा भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय असलेल्या पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करते.
ITBP Bharti 2024 भरती विभाग :-
भारत तिब्बत सीमा पोलीस (आईटीबीपी) पोलिस फोर्स (ITBP), (गृह मंत्रालय) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
ITBP Bharti 2024 भरती प्रकार :-
सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी / Recruitment Category :-
केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.

पदाचे नाव / Post Name :-
विविध पदांची भरती.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
१०वी/१२वी/ डिप्लोमा व इतर पात्रता. (कृपया जाहिरात pdf वाचावी.)
नवनवीन update साठी :: Click Here
पगार :-
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 1,12,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती 2024 अर्ज कसा करावा
ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.
वयोमर्यादा :
१८ ते २५ वर्ष.
भरती कालावधी :
पर्मनंट नोकरी.
ITBP Bharti 2024अर्ज सुरू होण्याची दिनांक :
१५ नोव्हेंबर २०२४ पासून अर्ज करणे सुरू झाले आहे.
ITBP Bharti 2024 पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
- उपनिरीक्षक (दूरसंचार) :- विज्ञान विषयातील पदवी किंवा संगणक ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर किंवा B.E. Electronics and communication / instrumentation इन्स्ट्रुमेंटेश/ Computer Science/ Electrical / Information Technology मध्ये Degree.
- हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) :- १२वी Physics, Chemistry आणि math सह ४५% गुणांसह उत्तीर्ण किंवा १०वी ITI सह उत्तीर्ण किंवा विज्ञान आणि डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण.
- कॉन्स्टेबल (दूरसंचार) :- मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ITBP Bharti 2024 एकूण पदे / Total Vacancy :
५२६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ITBP Bharti 2024 नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत. (All India)
- या भारती साठी ऑनलाइन अर्ज करतांना उमेदवारांनी वापरलेले पासपोर्ट फोटो अतिरिक्त कॉपी कडून ठेवावी.
- तपशीलवार वैद्यकीय तपासणीपूर्वी (DME) मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल; म्हणून उमेदवाराने नंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्तीत तपासून पाहाव्यात.
- सरकारी नोकरांनी कागदपत्रांच्या वेळी त्यांच्या मूळ “ना हरकत प्रमाणपत्र” सादर करावे अन्यथा त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.
- प्रवेशपत्र ऑनलाइन जारी केले जाईल. उमेदवारांना ITBPF भरती वेबसाइट वरून ऑनलाइन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.
- उमेदवारांना किमान १० वर्षे दलात सेवा करणे अनिवार्य आहे. सेवेत रुजू झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला १० वर्षांची मुदत संपण्यापूर्वी सेवेतून राजीनामा द्यायचा असेल, तर पोस्टशी संलग्न ३ महिन्यांचे वेतन आणि भत्ते किंवा त्याला दिलेल्या प्रशिक्षणाच्या खर्चाइतकी रक्कम परत करावे लागणार आहे.
- शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र आहे.
ITBP Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख : –
१४ डिसेंबर २०२४ पर्यंत या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
वरती दिलेले संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज करावा.
ITBP Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important links :-
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
गेल इंडिया लिमटेड भरती 2024 सरकारी नोकरीची संधी