IBPS BHARTI 2024 :– इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मध्ये विविध पोस्टसाठी रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे. इचछुकांनी आणि पात्र उमेदवारानी कडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
१२वी, पदवीधर व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
IBPS द्वारे Notification जाहीर केलेले आहे, पत्र उमेदवाराने संपुर्ण PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचून ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करावा जाहिरात आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
IBPS भरती २०२४
भरती विभाग | बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) |
नोकरी क्षेत्र | बँकिंग क्षेत्र |
पोस्ट | विविध पोस्ट |
शैक्षणिक पात्रता / Education Qualification | १२वी, Graduate, इतर ( मूळ जाहिरात पाहावी) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
नवनवीन update साठी :: Click Here
महत्वाच्या बाबी
निवड प्रक्रीया | मुलाखत |
वयोमर्यादा | २३ ते ५४ वर्षांपर्यंत |
नोकरीचा कालावधी | ६ महिने contract Period |
अर्ज स्विकारण्याची दिनांक | जाहिरात प्रकाशित झाल्यापासून |
IBPS BHARTI 2024 पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | Ph.d, पोस्ट ग्रॅ्युएशन + अनुभव, ५५% गुणांसह सबंधित पदवी |
बँकर फॅकल्टी | पदवी किंवा पदव्युत्तर + अनुभव |
सर्व्हर प्रशासक | B.E./B.Tech. Electronics/ Computer Science/ Information Technology किंवा समकक्ष+ अनुभव |
ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट | १२वी उत्तीर्ण, हलके मोटार वाहन + अनुभवाचा RTO कडून सरकारी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. |
एकूण रिक्त पदे
◾०६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण
◾ मुंबई.
महत्त्वाच्या सूचना
◾निवड प्रक्रिये दरम्यान अर्जदारानी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवावी, कारण ती कधीही सादर करावी लागतील.
◾निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराची पात्रता तपासताना किंवा त्याने/ तीने चुकीचे कागद पत्र/खोटी माहिती/ सादर केल्याचे आढळून आल्यास IBPS कोणताही अर्ज नाकारू शकतो रद्द करु शकतो, त्याला IBPS जवाबदार राहणार नाही.
◾एकदा केलेला अर्ज मागे घेता येणारं नाही, अशी परवानगी सुधा मिळणार नाही.
◾ दाखल केलेल्या अर्जात कोणताही प्रकारचा बदल करता येणार नाही

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक
◾ २५ नोव्हेंबर २०२४
मुलाखतीची पत्ता
◾इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, IBPS हाउस, 90 Ft DP रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101.
मुलाखतीची तारीख
◾ मुलाखत दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२४ ला घेतली जाणारआहे.
◾अर्ज भरताना जाहिरात PDf काळजी पूर्वक वाचूनच अर्ज करावा.
IBPS BHARTI 2024 महत्त्वाच्या दिनांक
अर्ज | दिनांक |
अर्ज स्विकारण्याची दिनांक | जाहिरात प्रकाशित झाल्या पासून |
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक | २५ नोव्हेंबर २०२४ |
मुलाखत | २६ आणि २७ नोव्हेंबर २०२४ |
IBPS BHARTI 2024 महत्त्वाच्या लिंक्स/ Important Links
जाहिरात | ईथे क्लिक करा |
Online अर्ज | ईथे क्लिक करा |
महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 मध्ये ७५ जागांसाठी भरती जाहीर