Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना  मुंबई मध्ये नोकरी करण्याची  सुवरणसंधी आली आहे. मुंबई महानगरपालिके ने ०६९० रिक्त पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, योग्य पात्रता, सर्व नियम आणि अटी पर पडणाऱ्या उमेदवारांची या भारती मध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिके ने भरती जाहीर केलेली आहे. भरती बाबद जाहिरात मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संपुर्ण जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा. खाली जाहिरात आणि भरती बदल अधिक माहिती दिली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

भरती विभागमुंबई महानगरपालिका
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीराज्य सरकारन
( State Governments )
एकूण रिक्त पदे०६९०
पदाचे नावविविध पदे
शैक्षणिक पात्रता / Education Qualificationपदा नुसार विविध
( मूळ जाहिरात बघावी )
पगार₹ ४४९०० /-

◾ अर्ज भरण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका ने जहिरकेले भरतीची संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाईन फ्रॉम भरण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे

मासिक पगार

प्रत्येक पदा नुसार मासिक पगार देखील अलग अलग आहे. ( मूळ जाहिरात बघावी )

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 वयोमर्यादा

१८ ते ३३ वर्षे पर्यंत.

अर्ज कधी पासून भरू शकता

२६ नोव्हेंबर २०२४

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
Total690
पदेशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा.
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण

मुंबई ईथे नोकरी करण्याची संधी.

 

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 महत्त्वाच्या सुचना

◾ वरती दिलेल्या लिंक वरून बृहन्मुंबई महानगरपालिके संकेतस्थळावर मूळ जाहिरात, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि अटी व शर्तीसह दीलेल्या आहे.

◾संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पध्दतीने, विहित वेळेत सादर करावा.

◾उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ मदतकक्षाचा संपर्क तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

◾सोबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय मधील निदेशानुसार उपलब्ध एकूण 250 पदावर 3 पदे आरक्षित होत आहेत. त्यापैकी 2 पदे संस्थात्मक व पद संस्थाबाह्य प्रवर्गाकरिता अशी एकूण 3 पदे आरक्षित होत आहेत.

 

 

◾वर नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका कडे राखून ठेवण्यात आले आहेत.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important dates

अर्ज भरण्यासाठी सुरुवात26 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 डिसेंबर 2024

◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

महत्वाच्या लिंक्स/Important links

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा([Starting: 26 नोव्हेंबर 2024]
Available Soon)
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

NLC bharti 2024 : Neyveli Lignite Corporation Limited (NLC) कडून ३३२ पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment