Indian Meteorological Department bharti 2024: भारतीय हवामान विभागात भरतीची संधी

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Meteorological Department Bharti 2024 : भारतीय हवामान विभाग ( Indian Meteorological Department ) ने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, भारतीय हवामान विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे, भारतीय हवामान विभागामध्ये विविध प्रकारचे पदे भरली जाणार आहे, त्याकरिता पदा नुसार पात्र आणि ईच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे.

भारतीय हवामान विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली आहे. तरी उमेदवाराने आपल्या पात्रते नुसार पद निवडून अर्ज करावा. Indian Meteorological Department bharti 2024 द्वारे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात खाली दिलेली आहे, तरी अर्ज कारण्याअगोदर भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचून नंतरच उमेदवारांनी अर्ज करावा.

Indian Meteorological Department bharti 2024

भरती विभागभारतीय हवामान विभाग
(Indian Meteorological Department)
नोकरी प्रकार सरकारी विभागात नोकरी
भरती श्रेणीकेंद्र सरकार (Central Government)
पदाचे नाव विविध पदे
(जाहिरात बघावी)
शैक्षणिक पात्रता / Education Qualificationपदानुसर शिक्षण
( जाहिरात बघावी )
पगार१९,९०० ते ६३,२०० रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
वयोमर्यादाजास्तीत जास्त ५६ वर्ष
एकूण रिक्त पदे०६८

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Indian Meteorological Department bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदशैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड-I / Stenographer Grade-I1] पालक संवार्गामध्ये किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे.
2] मॅट्रिक्स किंवा समतुल्य पालक संवार्गामध्ये किंवा विभागामध्ये १० वर्षांच्या नियमित सेवेसह असणे.
अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division Clerk1] पालक संवार्गामध्ये किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे.
2] लोअर डिव्हिजन लिपिक म्हणून नियमितपणे नियुक्ती झाल्या नंतर प्रदान केलेल्या ग्रेडमध्ये ८ वर्षांच्या नियमित सेवेसह मॅट्रिक्स किंवा समतुल्य पालक संवार्गामध्ये नियमित सेवेसह असणे,
स्टाफ कार ड्रायव्हर / Staff Car Driver (Ordinary Grade)1] कार किंवा अवजड वाहनांसाठी ( heavy Vehicle) वैध ड्रायव्हिंग परवाना.
2] मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ समस्या दूर करण्यास सक्षम असावा).
3] किमान ३ वर्षे कार चालविण्याचा अनुभव; आणि मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण

 

Indian Meteorological Department bharti 2024 एकूण रिक्त पदे

पद एकुण रिक्त पदे
स्टेनोग्राफर ग्रेड-I / Stenographer Grade-I१४
अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division Clerk४५
स्टाफ कार ड्रायव्हर / Staff Car Driver (Ordinary Grade)०९

 

Indian Meteorological Department bharti 2024 पगार

पदपगार
स्टेनोग्राफर ग्रेड-I / Stenographer Grade-ILevel-6 of 7th CPC ( ३५,४००- १,१२,४०० रू)
अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division ClerkLevel-4 of 7th CPC (२५,५००-८१,१०० रू )
स्टाफ कार ड्रायव्हर / Staff Car Driver (Ordinary Grade)Level-2 of 7th CPC (१९,९००-६३,२०० रू )

Indian Meteorological Department bharti 2024 नोकरी ठिकाण

पदनोकरीचे ठिकाण
स्टेनोग्राफर ग्रेड-I / Stenographer Grade-Iचेन्नई, पुणे किंवा आवश्यकते नुसार इतर कोणत्याही ठिकाणी.
अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division Clerkदिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, गोवा, श्रीनगर, हैद्राबाद, आगरतळा, इटानगर किंवा आवश्यकते नुसार इतर कोणत्याही ठिकाण.
स्टाफ कार ड्रायव्हर / Staff Car Driver (Ordinary Grade)मुंबई, गोवा, नागपूर, पुणे, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई किंवा आवश्यकते नुसार इतर कोणत्याही ठिकाणी.

 

Indian Meteorological Department bharti 2024 साठी अर्जासोबत पाठवायची कागद पत्रे

 

1] अर्जाचा नमुना.
2] मागील ५ वर्षांसाठी पूर्ण आणि अद्ययावत C.R. डॉसियर (2019-20 ते 2023-24) किंवा त्याची साक्षांकित छायाप्रत (प्रत्येक पृष्ठावर भारत सरकारच्या अवर सचिव पदाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याने साक्षांकित केलेली) .
3] दक्षता प्रमाणपत्र/मंजुरी
4] अखंडता प्रमाणपत्र/क्लिअरन्स व्ही. कॅडर क्लिअरन्स.
5] गेल्या १० वर्षांमध्ये अधिकाऱ्यावर लादलेल्या मोठ्या/किरकोळ दंडांची यादी; (जर दंड आकारला गेला नसेल तर ‘शून्य’ प्रमाणपत्र जोडले जावे).

Indian Meteorological Department bharti 2024 बद्दल महत्त्वाच्या सूचना

अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही
अंतिम तारखे पर्यंत आलेल्या संपूर्ण अर्जाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाइल.
हे एक ओपन भरती परिपत्रक आहे.
अर्जासोबत जोडल्या गेलेल्या कागदपत्रांची चेक लिस्ट सुद्धा सोबत पाठवावी
IMG 1159 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Indian Meteorological Department bharti 2024 बद्दल महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रकिया सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख०८ डिसेंबर २०२४

Indian Meteorological Department bharti 2024 चा अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी- II (रिक्रूटमेंट सेल), O/o हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली-110003

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment