WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Food Corporation India Bharti 2024 :- भारतीय खाद्य निगम (FCI) ने श्रेणी २ आणि ३ साठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ३३, ५६६ रिक्त पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे, तरी आँनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मागवितले आहे, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारानी अंतिम तारीखच्या आतच आँनलाईन अर्ज करावे.
या भरती मध्ये भरल्या जाणाऱ्या पदाचे मासिक वेतन ₹ ८,१०० ते ₹ २९,९५० पर्यंत अपेक्षित आहे तसेच या नोकरी चे ठिकाण संपूर्ण भारत आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारनी संपुर्ण माहिती काळजी पूर्वक वाचून नंतरच आँनलाईन अर्ज करावे, भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Food Corporation India Bharti 2024
भरती विभाग | Food Corporation India |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | Helper, Supervisor |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
वयोमर्यादा | १८ ते २७ वर्षा पर्यंत |
एकूण रिक्त पदे | ३३,५६६ ( Category 2 & 3 ) |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |

Food Corporation India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पद | शैक्षणिक पात्रता |
Helper | मान्यता प्राप्त बोर्डतून १० वी उत्तीर्ण |
Supervisor | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष |
नवनवीन update साठी :: Click Here
Food Corporation India Bharti 2024 अर्ज कसा करावा
1) फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या |
2) Food Corporation India भरती 2024 साठी “Apply online” लिंकवर क्लिक करा . |
3) मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून Registration करा. |
4)वैयक्तिक, शैक्षणिक माहिती आणि संपर्क माहिती नोंद करा. |
5) पात्रते नुसार पद निवडा |
6) पासपोर्ट आकाराचे फोटो, साक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा. |
7) आँनलाईन पेमेंट करा |
8) काळजी पूर्वक संपुर्ण फ्रॉम तपासा नंतरच सबमिट करा आणि फ्रॉमची प्रिंट काढून ठेवा. |
Food Corporation India Bharti 2024 अर्जाची फी
श्रेणी | अर्ज फी |
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस | ₹ ५००/- |
SC/ST/PwD/माजी सैनिक | फी नाही |
Food Corporation India Bharti 2024 महत्त्वाची कागपत्रे/ Important Documents
१) शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि मार्कशीट |
२) सरकारने जारी केलेला आयडी पुरावा (आधार, पॅन, मतदार ओळखपत्र इ.) |
३) जात/श्रेणी प्रमाणपत्र / Cast Certificate (लागू असल्यास) |
४) पासपोर्ट आकाराची फोटो |
५) अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate |
६ ) अनुभव प्रमाणपत्र / Experiance Certificate (लागू असल्यास) |
Food Corporation India Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट असतील |
१) लेखी परीक्षा / written Exam |
२) स्किल टेस्ट / ट्रेड टेस्ट |
३) दस्तऐवज पडताळणी / Document Verification |
४) वैद्यकीय तपासणी/ Medical Examination |
Food Corporation India Bharti 2024 पगार
पद | पगार ( अपेक्षित ) |
Helper | ₹ ८,१०० ते ₹ २०,९५० /- |
Supervisor | ₹ १८,५०० ते ₹ २९,९५०/- |
Food Corporation India Bharti 2024 महत्वाचा तरखा/ Important Dates
अर्ज स्विकारण्यास सुरवात | १ डिसेंबर २०२४ |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख | ३१ डिसेंबर २०२४ |
FCI Bharti 2024 महत्वाचा लिंक्स / Important Links
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा ( लवकरच उपलब्ध होईल) |
🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | ईथे क्लिक करा |
भारतीय हवामान विभागात भरतीची संधी
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now