IDBI Bank Recruitment 2024, IDBI बँक मध्ये ६०० पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IDBI Bank Recruitment 2024 :- जर तुम्हाला बँक मध्ये नोकरी करण्याची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, IDBI बँकेने ६०० रिक्त पदाची भारती जाहीर केलेली आहे, या मध्ये Junior Assistant Manager (JAM) Grade O या पदासाठी ५००, तर Agri Asset OfficerGrade O या पदासाठी १०० अश्या एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे, तरी ही पदे भरण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज माविण्यात आलेले आहे.IDBI Bank Bharti 2024

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बदल माहिती घेयुन योग्य त्या पदाला तुम्ही अंतिम तारखेच्या आत अर्ज करू शकता, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, तसेच अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज करावा, भरतीच्या जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे, तसे अर्ज करण्याची लिंक सुधा खाली दिलेली आहे.

IDBI Bank Recruitment 2024

भरती विभागIDBI Bank
नोकरी प्रकारPrivate Job
पदाचे नावJunior Assistant Manager (JAM) Grade O,
Agri Asset Officer
Grade O
एकूण रिक्त पदे६००
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
शैक्षणिक पात्रता/ Education Qualificationपदा नुसार विविध
अर्ज करण्याची शेवटची दिनांक३० नोव्हेंबर २०२४
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात

 

IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण आणि रिक्त पदे

झोनराज्यरिक्त पदे
अहमदाबाददादरा आणि नगर हवेली, गुजरात, दमण आणि दीव७०
बंगळुरूकर्नाटक६५
चंदीगडपंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख (केंद्रशासित प्रदेश)५०
चेन्नईपुडुचेरी, तामिळनाडू५०
कोचीकेरळ३०
मुंबईमहाराष्ट्र१२५
नागपूरमहाराष्ट्र५०
पुणेमहाराष्ट्र, गोवा६०
पदराज्यरिक्त पदे
कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)अखिल भारतीय१००

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

IDBI Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

पदशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
Junior Assistant Manager (JAM) Grade Oकोणत्याही विषयात Bachelor Dgree२० ते २५ वर्ष
Agri Asset Officer (AAO)4 years degree ( B.Sc/B Tech/B.E) in Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary Science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/Technology, Pisciculture, Agro-Forestry, Sericulture२० ते २५ वर्ष

 

IDBI Bank Recruitment 2024 अर्जांची फी / Application Fee

CategoryFee
Open/ OBC / इतर₹१०००/-
SC/ ST/ PwBD उमेदवारासाठी₹ २५०/-

 

IDBI Bank Recruitment 2024 निवड प्रक्रिया / selection Process

निवड प्रक्रिया / Selection Process
🔹Online test
🔹दस्तऐवज पडताळणी/ Document Verification
🔹Personal Interview
🔹Pre Recruitment Medical Test

IDBI Bank Recruitment 2024 महत्वाचा दिनांक / Important Dates

अर्ज स्विकारण्यास सुरवात२१ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४

 

IDBI Bank Recruitment 2024 आँनलाईन अर्ज कसा करावा

🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🔹संपूर्ण माहिती नीट काळजी पूर्वक भरावी.
🔹फोटो, साक्षरी आणि आवश्यक डॉक्युमेंट्स स्कॅन करुन अपलोड करा.
🔹आँनलाईन अर्ज फी भरा
🔹संपूर्ण माहिती काळजी तपासून नंतरच अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.

 

IDBI Bank Recruitment 2024 महत्वाचा लिंक्स / Important links

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्ज करण्यासाठीईथे क्लिक करा
IDBI Bank official websitehttp://www.idbibank.in

ONGC HDP Bharti 2024 नोटिफिकेशन जाहीर, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आता तपासा

Food Corporation India Bharti 2024, एकूण ३३,५६६ पदाची भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment