National Investigation Agency RECRUITMENT 2024 :- NIA Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी भरती ( NIA ) ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये निरीक्षक / Inspector , उपनिरीक्षक / Sub Inspector, सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector आणि हेड कॉन्स्टेबल या पदांनसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पदाच्या पात्रते नुसार योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.NIA Bharti 2024
सरकारी विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. भरती बदल संपुर्ण माहिती तसेच जाहिरात ही सर्व माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी भरती बदल संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा, या भरतीसाठी अर्ज पत्राने पाठवायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावे, अर्ज पाठविण्याचा पथा खाली दिलेला आहे. NIA Bharti 2024
नवनवीन update साठी :: Click Here
National Investigation Agency Recruitment 2024
भरती विभाग | नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ( NIA) |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Goverment Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | विविध पदे ( मूळ जाहिरात बघावी ) |
शैक्षणिक पात्रता/ Education Qualification | पदानुसार विविध |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
पगार | ₹ २५,५०० ते ₹ ८१,१०० /- |
NIA Bharti 2024 पदाचे नाव, रिक्त पदे आणि पगार
पदाचे नाव | रिक्त पदे | पगार |
निरीक्षक / Inspector | ५५ | ₹ ४४,९०० ते ₹ ४२,२०० /- |
उपनिरीक्षक / Sub Inspector | ६४ | ₹ ३५,४०० ते ₹ १,१२, ४०० /- |
सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector | ४० | ₹२९,२०० ते ₹ ९२,३०० /- |
हेड कॉन्स्टेबल / Head Constable | ०५ | ₹२५,५०० ते ₹ ८१,१०० /- |

National Investigation Agency Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification
पद | शैक्षणिक पात्रता |
निरीक्षक / Inspector | राज्य किंवा केंद्र सरकारच्या सुरक्षा विभाग / पोलीस विभाग मध्ये काम केलेले असावे. |
उपनिरीक्षक / Sub Inspector | राज्य किंवा केंद्र सरकारच्या सुरक्षा विभाग / पोलीस विभाग मध्ये काम केलेले असावे. |
सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector | राज्य किंवा केंद्र सरकारच्या सुरक्षा विभाग / पोलीस विभाग मध्ये काम केलेले असावे. |
हेड कॉन्स्टेबल / Head Constable | राज्य किंवा केंद्र सरकारच्या सुरक्षा विभाग / पोलीस विभाग मध्ये काम केलेले असावे. |
NIA Bharti 2024 एकुण रिक्त पदे
एकूण १६४ रिक्त पदे
National Investigation Agency Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारता मध्ये
National Investigation Agency Recruitment 2024 महत्त्वाच्या सूचना
🔹एकदा केलेला अर्ज मागे घेता येणार नाही. |
🔹अर्ज पत्राने पाठवायचा आहे. |
🔹जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ४५ दिवसांच्या आतमध्ये अर्ज पाठवणे बंधनकारक आहे. |
National Investigation Agency Recruitment 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता
SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003.
National Investigation Agency Recruitment 2024 महत्त्वाच्या तारीख / Importance Dates
अर्ज प्रकिया सुरू | झालेली आहे |
अर्ज स्वीारण्याची शेवटची तारीख | २५ डिसेंबर २०२४ |
National Investigation Agency Recruitment 2024 महत्वाचा लिंक्स / Important links
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
📄 अर्ज नमुना | ईथे क्लिक करा |
Food Corporation India Bharti 2024, एकूण ३३,५६६ पदाची भरती जाहीर — Block editor