Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 , १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारासाठी बँक मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 :- बँक मध्ये नोकरी करण्याची उत्तम सांधी, १० वी उत्तीर्ण ते पदवीधर पर्यात शैक्षणिक पात्रता आसलेल्या उमेदवारासाठी रिक्त पदे, अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, यामध्ये शिपाई, लिपिक, ड्रायव्हर व इतर या रिक्त जागा या भरतीततून योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे, तेथ मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे, या भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीच्या तारखा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, या भरती मध्ये एकूण १० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. तरी संपूर्ण माहिती वाचावी आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीच्या पत्तावर पोहचावे.

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024

भरती विभागUrban Multistate Co-Op Credit Society
पदाचे नावशिपाई, लिपिक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता/ Education Qualificationपदानुसार विविध
निवड प्रक्रियाInterview द्वारे
वयोमर्यादा२० ते ५० वर्षा पर्यंत
नोकरीचे ठिकाण जठारपेठ, सांगली.
एकूण रिक्त पदे०१०

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदेशैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी१) पदवीधर / पदवीत्तर MBA असल्यास प्राधान्य.
२) या पदाचा ५ वर्षापेक्षा अधिक बैंक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
शाखाधिकारी१) पदवीधर/ पदवीत्तर किंवा समकक्ष.
२) या पदाचा ५ वर्षापेक्षा अधिक बैंक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
लिपिक / रोखपाल१) पदवीधर/ पदवीत्तर
२) या पदाचा ३ वर्षापेक्षा अधिक बँक किंवा संस्थेतील सहकार क्षेत्रातील अनुभव व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
शिपाई१) १० वी अथवा १२वी उत्तीर्ण
२) कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
ड्रायव्हर१) १० वी अथवा १२वी उत्तीर्ण
२) कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
३)ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024
Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रीया interview द्वारे केली जाईल.

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

शाखाInterview तारीख
जठारपेठ शाखा२४ नोव्हेंबर २०२४
कारंजा शाखा२४ नोव्हेंबर२०२४

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📃जाहिरातइथे क्लिक करा

Shree Dattatray Urban Multistate Co-Op Credit Society Bharti 2024 मुलाखतीचा पत्ता

शाखादिनांक आणि वेळपत्ता
जठारपेठ२४ नोव्हेंबर २०२४
११ :०० वाजता
संस्थेचे मुख्य कार्यालय मनपा संकुल, शाळा नं. ५, जठारपेठ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक, ड्रायव्हर यांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
कारंजा२४ नोव्हेंबर २०२४
२:०० वाजता
कारंजा लाड येथे (वर्धमान प्लाझा स्टेट बैंक समोर येथे)

Food Corporation India Bharti 2024, एकूण ३३,५६६ पदाची भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment