Indian airforce bharti 2024: भारतीय वायुसेना AFCAT 2025: कमिशन्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian airforce bharti 2024. ( AFCAT 2025 )भारतीय हवाई दलाने (IAF) AFCAT-01/2025 अंतर्गत 336 कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन ऑनलाइन टेस्ट (AFCAT) तसेच NCC स्पेशल एंट्री कोर्सेससाठी ही भरती असून, कोर्सेसची सुरुवात जानेवारी 2026 मध्ये होणार आहे.

उमेदवारांसाठी उत्कृष्ट संधी आजच अर्ज करा!

Indian airforce bharti 2024 पदाचे नाव & इतर माहिती

एकूण – 336 जागा

पदाचे नावएंट्रीब्रांचपद संख्या
  कमिशन्ड  ऑफिसरAFCAT एंट्रीफ्लाइंग30
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)189
NCC स्पेशल एंट्रीग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)117
फ्लाइंग10% जागा
  Total 336

Indian airforce bharti 2024
Indian airforce bharti 2024

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

Indian airforce bharti 2024 शैक्षणिक पात्रता

श्रेणीपात्रता निकष (Eligibility Criteria)
फ्लाइंग (Flying)– १२वी उत्तीर्ण (PCM गट – सायन्स) किमान ६०% गुणांसह – कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ६०% गुणांसह – BE/B.Tech किमान ६०% गुणांसह
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)– १२वी उत्तीर्ण (PCM गट – सायन्स) किमान ५०% गुणांसह – BE/B.Tech किमान ६०% गुणांसह
ग्राउंड ड्युटी (अतांत्रिक)– कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ६०% गुणांसह – BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA किंवा B.Sc (Finance) पदवी सुद्धा ग्राह्य
NCC विशेष प्रवेश (फ्लाइंग)– NCC एअर विंग सीनियर डिव्हिजन ‘C’ प्रमाणपत्र

Indian airforce bharti 2024 वयोमर्यादा

01 जानेवारी 2026 रोजी,

  1. फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
  2. ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Indian airforce bharti 2024 अर्ज फी

  1. AFCAT एंट्री: ₹550/- +GST
  2. NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

AFCAT 2025 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (11:30 PM) 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Indian airforce bharti 2024 परीक्षेचा नमुना

AFCAT परीक्षा दोन भागात ऑनलाइन चाचण्या आणि AFSB चाचण्यांमध्ये विभागली आहे. ऑनलाइन चाचणीमध्ये सामान्य जागरूकता, इंग्रजीतील शाब्दिक क्षमता, संख्यात्मक क्षमता आणि तर्कशक्ती आणि लष्करी योग्यता चाचणी या प्रश्नांचा समावेश आहे. EKT, जी तांत्रिक शाखेच्या उमेदवारांसाठी घेतली जाते, त्यात मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्रश्न असतात. परीक्षेला एकूण 300 गुण दिले आहेत

विषयपरीक्षेची वेळप्रश्नांची संख्याकमाल गुण
1.सामान्य ज्ञान (General Awareness),

2.इंग्रजी भाषेतील मौखिक क्षमता (Verbal Ability in English)

3.सांख्यिक क्षमता (Numerical Ability)

4.युक्तिवाद व लष्करी अभियोग्यता चाचणी (Reasoning and Military Aptitude Test)
2 तास100300

Indian airforce bharti 2024 परीक्षेचा अभ्यासक्रम

विषयघटक
इंग्रजी (English)वाचन आकलन (Comprehension), चूक ओळखणे (Error Detection), विरुद्धार्थी शब्द (Antonyms), शब्दसंग्रह चाचणी (Testing of Vocabulary), वाक्प्रचार व वाक्यप्रयोग (Idioms and Phrases), समानार्थी शब्द (Synonyms)
सामान्य ज्ञान (General Knowledge)इतिहास (History), नागरिकशास्त्र (Civics), भूगोल (Geography), राजकारण (Politics), कला आणि संस्कृती (Art and Culture), क्रीडा (Sports), संरक्षण (Defence), मूलभूत विज्ञान (Basic Science), पर्यावरण (Environment), चालू घडामोडी (Current Affairs)
युक्तिवाद व लष्करी अभियोग्यता (Reasoning and Military Aptitude)अवकाशीय क्षमता (Spatial Ability), मौखिक क्षमता (Verbal Ability), साध्या व्याजाचे गणित (Simple Interest), वेळ आणि अंतर (Time and Distance), गुणोत्तर आणि प्रमाण (Ratio and Proportion) इत्यादी
सांख्यिक क्षमता (Numerical Ability)वेळ आणि काम (Time and Work), दशांश भिन्न (Decimal Fraction), नफा-तोटा (Profit and Loss), टक्केवारी (Percentage) इत्यादी

AFCAT 2025 महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

State Bank of India SO Engineer Recruitment 2024 , SBI Bank bharti 2024 मध्ये SO पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment